न्यूयॉर्क – ओसामा बिन लादेनचा मुलगा ‘हमजा बिन लादेन’ ठार झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा हमजा बिन लादेन म्होरक्या होता.
अमेरिकेने हाती घेतलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत हमजा बिन लादेनला ठार मारण्यात आले आहे. हमजाचा खात्मा झाल्याने दहशतवादविरोधी कारवाईला मिळालेलं हे मोठं यश मानलं जात आहे.
US President Donald Trump confirms death of Al-Qaeda heir Hamza bin Laden: AFP News Agency pic.twitter.com/ueoKftwHq9
— ANI (@ANI) September 14, 2019