ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगाच्या दाव्यावर कंगना म्हणाली,’हर हर महादेव…काशीच्या कणा-कणात महादेव’

Updated On:

अभिनेत्री कंगना राणावतचा ‘धाकड’ हा चित्रपट उद्या म्हणजेच २० मे रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कंगना   उत्तर प्रदेशातील वाराणसीला पोहोचली, जिथे तिने काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. या चित्रपटातील तिची को-स्टार दिव्या दत्तासोबत  कंगना राणावतसह  पोहोचली. काशी विश्वनाथ मंदिरात गेल्यावर पत्रकरांनी कंगनाला घेरले असता काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या सध्या देशात सुरू असलेल्या वादावर तिचे मत जाणून घेतले.

काशीच्या प्रत्येक कणात भगवान शिव वसले आहेत, असे कंगनाने तिच्या वक्तव्यात म्हटले आहे. एएनआयशी संवाद साधताना कंगना   म्हणाली की, मथुरेच्या प्रत्येक कणात भगवान कृष्ण वास करतात, अयोध्येच्या प्रत्येक कणात भगवान राम वास करतात. तसेच काशीच्या प्रत्येक कणात महादेव वसलेला आहे. त्याला कोणत्याही संरचनेची गरज नाही.  ‘काशीच्या कणा-कणात महादेव आहेत,’ असे उत्तर कंगणाने दिले. कंगणा आपल्या बेधडक अंदाजासाठी आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

2026-10-08 09:32:20

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

2026-10-08 08:37:20

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

2026-10-08 08:13:04

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश

2026-10-08 07:58:24

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश