अक्षय कुमारच्या “सूर्यवंशी’मध्ये ‘गुलशन ग्रोवर’ व्हिलन

रोहित शेट्टीचे सगळे सिनेमे कॉप ड्रामा सिनेमे म्हणून फेमस असतात. अजय देवगणचा “सिंघम’, “सिंघम रिटर्न्स’, रणवीर सिंहचा “सिम्बा’ ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. आता अक्षय कुमारला पोलिस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये घेऊन रोहित शेट्टी येतो आहे. रोहित शेट्टीच्या सिनेमामध्ये हिरोला जेवढे महत्व असते, तेवढेच महत्व व्हिलनलाही असते. “सूर्यवंशी’मध्ये सोनू सूद हा व्हिलन असणार असे आगोदर समजले होते. मात्र आता त्याच्यापेक्षाही अधिक खतरनाक ऍक्‍टर व्हिलनच्या रोलमध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

On the sets of #sooryavanshi in Hyderabad with brother Akshay

A post shared by Gulshan Grover (@gulshangrover) on


बॉलिवूडमध्ये ‘बॅड मॅन’ म्हणून लोकप्रिय असणारे अभिनेते म्हणजे गुलशन ग्रोवर आगामी ‘सूर्यवंशी’चित्रपटामध्ये प्रमुख खलनायकाची भूमिका साकारणार सांगितले आहे. तत्पूर्वी खलनायकाच्या भूमिकेत सोनू सूद तसेच अभिमन्यू सिंहला अक्षय कुमारच्या “सूर्यवंशी’मध्ये निगेटिव्ह रोल मिळाला आहे होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)