\n

तसेच यामध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर आणि आदित्य कोठारे यांनीही गुढी उभी केलेली दिसत आहे. यावेळी आदिनाथ आणि अमृताने सुंदर असा पारंपरिक पोशाख परिधान केला होता.

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

\n
\n
\n

\n

अभिनेत्री अंकिता लोखंडेनं देखील लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा सण आपल्या सासरी गुढी उभारत साजरा केला. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत फॅन्सला मराठी नूतन वर्षयाच्या सुभेच्छा दिल्या आहेत.

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

\n
\n
\n

\n

मराठी बिग बॉस फेम मीरा जगन्नाथही आज आपला ग्लॅम डॉल लूक झुगारून देत अस्सल मराठी ढंगात गुढीपाडव्याचा सण साजरा करताना दिसली. नऊवारी साडी, नाकात नथ असा केलेला साजशृंगार सगळ्यांसाठी लक्षवेधी ठरतोय.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"gudi padwa 2022 : कुणी नववारी साडी, कुणी नथीचा साज…, गुढीपाडव्याला कलाकारांचा अनोखा थाट","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/padawa-2022.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/gudi-padwa-2022-kuni-navwari-saree-kuni-nathicha-saaj#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/padawa-2022.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/gudi-padwa-2022-kuni-navwari-saree-kuni-nathicha-saaj#webpage","name":"gudi padwa 2022 : कुणी नववारी साडी, कुणी नथीचा साज…, गुढीपाडव्याला कलाकारांचा अनोखा थाट","url":"https://www.dainikprabhat.com/gudi-padwa-2022-kuni-navwari-saree-kuni-nathicha-saaj","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/gudi-padwa-2022-kuni-navwari-saree-kuni-nathicha-saaj#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/padawa-2022.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/gudi-padwa-2022-kuni-navwari-saree-kuni-nathicha-saaj#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/gudi-padwa-2022-kuni-navwari-saree-kuni-nathicha-saaj","name":"gudi padwa 2022 : कुणी नववारी साडी, कुणी नथीचा साज…, गुढीपाडव्याला कलाकारांचा अनोखा थाट"}}]}}}

gudi padwa 2022 : कुणी नववारी साडी, कुणी नथीचा साज…, गुढीपाडव्याला कलाकारांचा अनोखा थाट

Updated On:
Photo 1

मुंबई – राज्यासह देशभरात आज गुढीपाडवा अर्थातच हिंदू नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या सणानिमित्त घरोघरी गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनाची साथ आणि त्याअनुषंगाने आलेल्या निर्बंधांमुळे सर्वच सणांवर निर्बंध टाकण्यात आले होते.

मात्र, यंदा गुढी पाडव्यापासूनच म्हणजेच आजपासूनच राज्यातील करोनासंदर्भातले सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. शिवाय, मास्कची सक्ती देखील हटवण्यात आली आहे. यामुळे यंदाचा गुढीपाडवा मोठ्या उत्सवात आणि आनंदात साजरा होताना दिसत आहे.

सामान्य नागरिकांसोबतच सेलेब्रिटींमध्ये देखील गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पहिला मिळत आहे. कलाकारांनी सुद्धा आपल्या फॅन्सला या सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत…

गुढी पाढव्यानिमित्त मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं कुर्ता, पायजमा, डोक्यावर टिळा अशा पेहरावात आपल्या घरी पारंपरिक गुढी उभारत पूजा केली. आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.

तसेच यामध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर आणि आदित्य कोठारे यांनीही गुढी उभी केलेली दिसत आहे. यावेळी आदिनाथ आणि अमृताने सुंदर असा पारंपरिक पोशाख परिधान केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

अभिनेत्री अंकिता लोखंडेनं देखील लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा सण आपल्या सासरी गुढी उभारत साजरा केला. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत फॅन्सला मराठी नूतन वर्षयाच्या सुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी बिग बॉस फेम मीरा जगन्नाथही आज आपला ग्लॅम डॉल लूक झुगारून देत अस्सल मराठी ढंगात गुढीपाडव्याचा सण साजरा करताना दिसली. नऊवारी साडी, नाकात नथ असा केलेला साजशृंगार सगळ्यांसाठी लक्षवेधी ठरतोय.

आणखी संबंधित बातम्या

Jackie Shroff : "तक्रार करण्यापेक्षा वस्तूंचा जपून वापर करा"; मोदींच्या आवाहनाला जॅकी श्रॉफ यांचा पाठिंबा

Jackie Shroff : "तक्रार करण्यापेक्षा वस्तूंचा जपून वापर करा"; मोदींच्या आवाहनाला जॅकी श्रॉफ यांचा पाठिंबा

Kangana Ranaut: "ती कुणाला खूश करण्यासाठी आलेली नाही"; कंगणाने ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना सुनावले

Kangana Ranaut: "ती कुणाला खूश करण्यासाठी आलेली नाही"; कंगणाने ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना सुनावले

Vedang Raina: खुशी कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर वेदांग रैनाचे 'या' स्टारकिडसोबत जोडलं नाव

Vedang Raina: खुशी कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर वेदांग रैनाचे 'या' स्टारकिडसोबत जोडलं नाव

Pooja Bhatt: पूजा भट्टने शेअर केला आमिरसोबतचा खास फोटो! म्हणाली – “या फोटोमागची गोष्ट एक दिवस नक्की सांगणार”

Pooja Bhatt: पूजा भट्टने शेअर केला आमिरसोबतचा खास फोटो! म्हणाली – “या फोटोमागची गोष्ट एक दिवस नक्की सांगणार”