बनावट कागदपत्रांद्वारे रिक्षा परमिट काढणाऱ्या टोळीला अटक
Updated On:

पिंपरी – बनावट कागदपत्रांद्वारे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा परमिट काढून देणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. याबाबत माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे





