वाघोली ग्रामस्तांमार्फत गरिबांना मोफत अन्नदान 

Updated On:

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाघोली ग्रामस्थांनी अभिनव उपक्रम राबवत बारा हजार लोकांना मोफत अन्नदान उपलब्ध करून दिले आहे. ग्रामस्थांतर्फे रोज तीन ठिकाणी अन्न शिजवून गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करण्यात येते.

ग्रामस्थांच्या या अभिनव उपक्रमामुळे गरिबांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून आज राज्यात कोरोनाचे ४९ नवे रुग्ण आढळले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Covid-19 : सावधान.! करोना पुन्हा पसरतोय; डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं....

2025-06-14 15:51:16

Covid-19 : सावधान.! करोना पुन्हा पसरतोय; डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं....

Corona Virus : पुन्हा वाढतोय कोरोना ! मुंबईनंतर पुण्यातही रुग्णसंख्येत उड्डाण, ९८ नवे रुग्ण

2025-06-06 10:21:29

Corona Virus : पुन्हा वाढतोय कोरोना ! मुंबईनंतर पुण्यातही रुग्णसंख्येत उड्डाण, ९८ नवे रुग्ण

Corona virus : देशात कोरोनामुळे आणखी ५ जणांचा मृत्यू, तर महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या एकदा पाहाच...

2025-06-03 15:46:13

Corona virus : देशात कोरोनामुळे आणखी ५ जणांचा मृत्यू, तर महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या एकदा पाहाच...

Corona Update : राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, ८४ नवीन रुग्णांची नोंद, नागरिकांमध्ये चिंता वाढली

2025-05-31 10:14:50

Corona Update : राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, ८४ नवीन रुग्णांची नोंद, नागरिकांमध्ये चिंता वाढली

COVID-19 : डोंबिवलीतील रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू; दोन दिवसात 2 जण दगावले

2025-05-29 21:05:01