विरारमध्ये बाप- लेकाला कोरोनाची बाधा
Father in the Virar- Corona barrier to the lake
Updated On:

मुंबई : मुबईतील विरारमध्ये बाप- लेकाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. ते पश्चिम विरारमधील एम. बी. इस्टेट परिसरात वास्तव्यास आहे.
हा संपूर्ण परिसर महापालिकेने सील केला आहे. तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विलीगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वसई तालुक्यातील कोरोना बाधितांची आकडा आता १९ वर पोहचला आहे.



