फॅशन का हैं ये जलवा.! रॅम्प वॉक करताना दिसला ‘दिशा पटानी’चा हॉट अंदाज

Updated On:
Photo 1

मुंबई – बॉलीवूडमध्ये दिशा पटानीला बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. दिशा अनेकदा तिचे नव नवीन बोल्ड अवतार सोशल मीडियावरून शेअर करत असते. नुकतीच दिशेने एका इव्हेंटसाठी हजेरी लावली. यावेळी तिने घातलेला सिल्व्हर ड्रेस (लेहंगा) चांगलाच लक्षवेधी ठरत होता. या ड्रेसवरील दिशाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत.

दिशाचा हा मेटॅलिक सिल्व्हर स्लिप ड्रेस सध्या सोसशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. यावर दिशाने केलेली अप्रतिम हेअर स्टाईल आणि घातलेले मॅचिंग हिल्स तिचा बोल्डनेस आणखी वाढवत आहे. अभिनेत्रीने नुकतेच डॉली जे ने डिझाइन केलेला सुंदर लेहेंगा परिधान करून रॅम्प वॉक केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरं तर, दिल्लीत सुरू असलेल्या फॅशन वीकमध्ये, दिशा पटनीने सिल्व्हर लेहेंगा परिधान केला होता. रॅम्प वॉक करताना दिशा खूपच हॉट दिसत होती. यादरम्यान तिने आपले केस मोकळे ठेवले आहेत आणि त्यासोबत न्यूड मेकअपही केला आहे. सध्या अभिनेत्रीचे या लूक मधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये दिशा खूपच हॉट दिसत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ

Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ

Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली "मी प्रत्येक गोष्टीचा..."

Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली "मी प्रत्येक गोष्टीचा..."

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या विकेंड का वार'मध्ये सलमान खानची तब्येत बिघडली; चाहते चिंतेत; अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या विकेंड का वार'मध्ये सलमान खानची तब्येत बिघडली; चाहते चिंतेत; अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

Shehnaaz Gill : "आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो"; शहनाज गिलने शेअर केला विमानप्रवासाचा धक्कादायक अनुभव

Shehnaaz Gill : "आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो"; शहनाज गिलने शेअर केला विमानप्रवासाचा धक्कादायक अनुभव