Election 2026 : पायी फुफाटा, रुतलं काटा.! आचारसंहिता काळात समाज माध्यमांवर पोस्ट केल्यास बसणार दणका

Updated On:
Election 2026 : पायी फुफाटा, रुतलं काटा.! आचारसंहिता काळात समाज माध्यमांवर पोस्ट केल्यास बसणार दणका

Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीसाठी गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धडाका अखेर थांबला आहे. ३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोर लावला होता.

आता प्रत्यक्ष मतदानाची वेळ जवळ आली असून, प्रशासनाने आचारसंहितेबाबत कडक पावले उचलली आहेत. सोशल मीडियावरील प्रचारावर बंदी ची अधिकृत वेळ संपल्यानंतर आता उमेदवार मतदारांशी थेट भेटीगाठींवर भर देणार आहेत.

मात्र, फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून प्रचार केल्यास, तो आचारसंहितेचा भंग मानला जाईल. अशा प्रकरणांत उमेदवारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक विभागाने दिला आहे.

प्रचार काळात झालेली गर्दी आणि नेत्यांनी दिलेली आश्वासने मतांमध्ये रूपांतरित होणार का, याचे उत्तर १६ जानेवारी रोजी मतदान यंत्रातून स्पष्ट होईल. तोपर्यंत उमेदवारांसाठी ‘सावध’ राहूनच पुढील पावले उचलावी लागणार आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...