Eknath Shinde Dasara Melava 2023 : “मी रस्त्यावर उतरून काम करणारा नेता, मला पदाची चिंता नाही…’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Updated On:

Dasara Melava 2023 : राज्यात मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कात दसरा मेळावा (Dasara Melava 2023) कोण घेणार ? यावरून राजकारण सुरु झाले होते. मात्र या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) दोघांनीही शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास आग्रह धरला होता. आता मात्र शिंदे गटानं एक पाऊल मागे घेत, यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेणार असल्याचं घोषित केलं.

बाळासाहेब ठाकरे यांनी 30 ऑक्टोबर 1966 रोजी दसरा मेळाव्याची (Shivsena Dasara Melava) मुहूर्तमेढ रोवली होती. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. दोन शिवसेना आहेत आणि दोन दसरा मेळावेही.

दरम्यान, आजाद मैदानावर होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करत आहे. सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष एकनाथ शिंदे यांच्या भाषण कडे लागले आहे.

– आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले, बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही त्यांच्यासोबत हे आज गेली अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

– आम्हाला एक फूल दोन हाफ म्हणणारे हे एक फुल एक हाफ, कधीही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

– निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आल्यानंतर यांनी बँकेकडे 50 कोटी रुपये मागितले. बँकेने त्याला नकार दिले. त्यानंतर निर्लजाप्रमाणे त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले.

आमच्यावर 50 खोक्यांचे आरोप करता आणि आमच्याकडेच 50 कोटींची मागणी करता. तुमचे प्रेम हे बाळासाहेबांच्या विचारावर नाही तर पैशावर आहे. त्यामुळे मी एका क्षणाचाही विचार न करता ते पैसे दिले.

–

आणखी संबंधित बातम्या

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

2026-10-06 17:29:48

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

2026-10-06 11:55:05

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता