लाल रंगाच्या बिकिनीत दिसून आला ‘दिशा पाटणी’चा रिलॅक्स मूड; मादक अवतार पाहून फॅन्स म्हणाले….

Updated On:
Photo 1

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पाटणी’ ही तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त हॉट अँड बोल्ड लूकसाठीही ओळखली जाते. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर दिशाची चांगलीच लोकप्रियता आहे. तिने बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले असून, स्वतःचे असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळेच दिशाच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणात लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव करत असतात. खास करून तिच्या बिकिनी फोटोवर फॅन्स उड्या मारतात. दिशा बिकिनी मध्ये प्रचंड मादक आणि हॉट दिसते.

नुकतंच, दिशाने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्वतःचा काही फोटो शेअर केला असून, तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये दिशाने लाल रंगाची हॉट बिकिनी परिधान केली आहे. सध्या तिचा हा बिकिनी अवतार सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होताना दिसून येत असून, चाहते देखील तिच्या प्रेमात पडले आहे.

या फोटोमध्ये दिसून येते की, दिशा स्विमिंग पूल असून तिथल्या वातावरणाचा आनंद घेतेय. तसेच फोटोमध्ये दिशाने बिकिनीतल्या पोझेस देत फॅन्सला वेड लावलं आहे. या लूकमध्ये तिचा रिलॅक्स मूड दिसून येतो आहे.

सोशल मीडियावर दिशाचे बिकिनी फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. फॅन्सला देखील तिचा हा चांगलाच आवडत असल्याचं यातून पाहायला मिळत आहे. तिच्या या नवीन लुकवर मोठ्या प्रमाणात कमेंटचा वर्षाव होत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ

Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ

Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली "मी प्रत्येक गोष्टीचा..."

Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली "मी प्रत्येक गोष्टीचा..."

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या विकेंड का वार'मध्ये सलमान खानची तब्येत बिघडली; चाहते चिंतेत; अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या विकेंड का वार'मध्ये सलमान खानची तब्येत बिघडली; चाहते चिंतेत; अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

Shehnaaz Gill : "आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो"; शहनाज गिलने शेअर केला विमानप्रवासाचा धक्कादायक अनुभव

Shehnaaz Gill : "आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो"; शहनाज गिलने शेअर केला विमानप्रवासाचा धक्कादायक अनुभव