\n

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ॲनिमल प्रिंट बिकिनीमधील एक मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. या फोटोसाठी तिने कोणत्याच फिल्टरचा वापर केलेला नाही. दिशाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिच्या पाठीवर स्ट्रेच मार्क्स पहायला मिळत आहेत. सध्या तिचा हा बोल्ड अंदाज मोठ्या प्रमाणात सोशलवर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी दिशाच्या स्ट्रेच मार्क्स बद्दल देखील कमेंट केल्या आहेत. “हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी हिंमत लागते’, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तसेच, अनेकांनी तिचं कौतुक देखील केलं आहे.

\n

दिशाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास लवकरच अभिनेत्री अभिनेता सूर्यासोबत एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं दिगदर्शन सिरुथई शिवाने केलंय. सुरुवातीला या चित्रपटाचं नाव ‘सुरिया 42’ असं ठेवण्यात आलं होतं. याशिवाय ती करण जोहरच्या ‘योद्धा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"दिशा पटानीच्या बिकिनी लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; बोल्ड अंदाज पाहून….","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/02/disha-patani.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/disha-patanis-bikini-look-caught-the-netizens-attention-seeing-the-bold-predictions#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/02/disha-patani.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/disha-patanis-bikini-look-caught-the-netizens-attention-seeing-the-bold-predictions#webpage","name":"दिशा पटानीच्या बिकिनी लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; बोल्ड अंदाज पाहून….","url":"https://www.dainikprabhat.com/disha-patanis-bikini-look-caught-the-netizens-attention-seeing-the-bold-predictions","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/disha-patanis-bikini-look-caught-the-netizens-attention-seeing-the-bold-predictions#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/02/disha-patani.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/disha-patanis-bikini-look-caught-the-netizens-attention-seeing-the-bold-predictions#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/disha-patanis-bikini-look-caught-the-netizens-attention-seeing-the-bold-predictions","name":"दिशा पटानीच्या बिकिनी लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; बोल्ड अंदाज पाहून…."}}]}}}

दिशा पटानीच्या बिकिनी लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; बोल्ड अंदाज पाहून….

Updated On:
Photo 1

मुंबई – ‘दिशा पटानी’ ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. दिशाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर माहीत आहे. आणि म्हणूनच दिशा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्स सोबत शेअर करते. आणि फॅन्स देखील तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रेम देतात. नुकतंच अभिनेत्री ‘दिशा पटानी’ने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला असून, तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ॲनिमल प्रिंट बिकिनीमधील एक मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. या फोटोसाठी तिने कोणत्याच फिल्टरचा वापर केलेला नाही. दिशाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिच्या पाठीवर स्ट्रेच मार्क्स पहायला मिळत आहेत. सध्या तिचा हा बोल्ड अंदाज मोठ्या प्रमाणात सोशलवर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी दिशाच्या स्ट्रेच मार्क्स बद्दल देखील कमेंट केल्या आहेत. “हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी हिंमत लागते’, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तसेच, अनेकांनी तिचं कौतुक देखील केलं आहे.

दिशाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास लवकरच अभिनेत्री अभिनेता सूर्यासोबत एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं दिगदर्शन सिरुथई शिवाने केलंय. सुरुवातीला या चित्रपटाचं नाव ‘सुरिया 42’ असं ठेवण्यात आलं होतं. याशिवाय ती करण जोहरच्या ‘योद्धा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Suhasini Mulay : वयाच्या ६०व्या वर्षी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ; फेसबुकवर ओळख होताच घेतला निर्णय

Suhasini Mulay : वयाच्या ६०व्या वर्षी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ; फेसबुकवर ओळख होताच घेतला निर्णय

Ishaan Khatter : "जय जीजस, श्री अल्लाह..."; धर्मावरुन प्रश्न विचारताच ईशान खट्टरने दिले प्रत्युत्तर

Ishaan Khatter : "जय जीजस, श्री अल्लाह..."; धर्मावरुन प्रश्न विचारताच ईशान खट्टरने दिले प्रत्युत्तर

Rajkumar Hirani : राजकुमार हिरानींचे OTTवर पदार्पण; 'प्रीतम अँड पेड्रो'ची जोडी करणार धमाल

Rajkumar Hirani : राजकुमार हिरानींचे OTTवर पदार्पण; 'प्रीतम अँड पेड्रो'ची जोडी करणार धमाल

Amin Haji : लगानने माझं करिअर उद्ध्वस्त केलं; 25 वर्षानंतर 'या' अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Amin Haji : लगानने माझं करिअर उद्ध्वस्त केलं; 25 वर्षानंतर 'या' अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा