डार्क पिंक ड्रेसमध्ये कमालीची मादक दिसते ‘दिशा पटानी’; बोल्डनेस पाहून फॅन्स झाले पागल…

Updated On:
Photo 1

मुंबई – अभिनेत्री ‘दिशा पटानी’ ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.

दिशाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर माहीत आहे. आणि म्हणूनच दिशा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्स सोबत शेअर करते. आणि फॅन्स देखील तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रेम देतात. नुकतंच अभिनेत्री ‘दिशा पटानी’ने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले असून, तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहे.

तिने नुकत्याच एका ॲवॉर्ड शोला हजेरी लावली. यामध्ये तिच्या हॉट लूकने नेटकऱ्यांची नजर खिळून राहिली आहे. दिशा पटानी नेहमी तिची फिट अन् फाईन फिगर फ्लॉन्ट करताना दिसते. दिशा एका अवॉर्ड नाइटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने डार्क पिंक रंगाचा रिव्हिलिंग ड्रेस परिधान केला होता.

यावेळी तिने त्याच रंगांच्या हिल्स घातल्या होत्या. दिशाने हा लूक मोकळे केस सोडून केला होता. या रिविलिंग ड्रेसमध्ये दिशा अतिशय सुंदर दिसत असून तिचे या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना तिची फिगर यावेळीही आवडली असून ती यामध्ये हॉट दिसत असल्याच्या कमेंट चाहते करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ

Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ

Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली "मी प्रत्येक गोष्टीचा..."

Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली "मी प्रत्येक गोष्टीचा..."

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या विकेंड का वार'मध्ये सलमान खानची तब्येत बिघडली; चाहते चिंतेत; अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या विकेंड का वार'मध्ये सलमान खानची तब्येत बिघडली; चाहते चिंतेत; अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

Shehnaaz Gill : "आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो"; शहनाज गिलने शेअर केला विमानप्रवासाचा धक्कादायक अनुभव

Shehnaaz Gill : "आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो"; शहनाज गिलने शेअर केला विमानप्रवासाचा धक्कादायक अनुभव