सपा नेते ‘अखिलेश यादव’ यांनी देखील या पत्रकार परिषदेवर आपले मत व्यक्त केले आहे. “असे दिसते की ‘मन की बात’ चा शेवटचा भाग रेडिओऐवजी टीव्हीवर प्रसारित केला गेला आहे”. बिचारे पत्रकार प्रश्नांची वाट पाहत बसले आणि ‘शिस्तबद्ध सैनिक’ शांतच बसून राहिले. अशी टीका अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर आकाउंड वरून केली आहे.
\nमोदी- शहाची ही पत्रकार परिषद भाजपच्या मुख्यालयात पार पडली होती.