दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणतात… “आता परीक्षा देवाची”

Updated On:

पुणे – वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते, लेखक व दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’ यांनी गुरुपौर्णिमाच्या (दि. 5) दिवशी एक मोठी घोषणा केली. प्रविण तरडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपला आगामी “देऊळ बंद-2 आता परीक्षा देवाची…” या चित्रपटाची अधीकृत घोषणा केली. ‘देऊळ बंद-2’ या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे वैशिष्ट्य म्हणजे तरडे यांनी लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेत या चित्रपटाचे लेखन सुरू केले आणि संपूर्ण स्क्रिप्ट लिहून पूर्ण केली.

प्रविण तरडे लाईव्हच्या माध्यमातून म्हणाले, ‘मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी हि घोषणा करतोय कारण या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी गुरुपौर्णिमा इतका पवित्र दिवस असु शकत नाही… आज गुरुपौर्णिमेला आपण आता सुरुवात करतोय आणि पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे देखील ते म्हणाले’. यावेळी चित्रपटाचे निर्माते सौ जयश्री कैलास वाणी आणि जुईली वाणी सुर्यवंशी, कैलास वाणी हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, ‘देऊळ बंद’ चित्रपटामध्ये जेष्ठ अभिनेते मोहन जोशींनी साकारलेले स्वामी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतायेत… मग आता स्वामी कोण…? का पुन्हा तेच…? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

लोकशाहीला वयाची अट नसते.! मराठी अभिनेत्याच्या ९८ वर्षीय आजीनं बजावला मतदानाचा हक्क

2026-01-15 20:02:38

लोकशाहीला वयाची अट नसते.! मराठी अभिनेत्याच्या ९८ वर्षीय आजीनं बजावला मतदानाचा हक्क

पत्नी असावी तर अशी.! समाधान सरवणकरांनी भरला उमेदवारी अर्ज; पत्नी तेजस्विनी लोणारीची खंबीर साथ

2025-12-30 17:42:16

पत्नी असावी तर अशी.! समाधान सरवणकरांनी भरला उमेदवारी अर्ज; पत्नी तेजस्विनी लोणारीची खंबीर साथ

Sachin Pilgaonkar : "नवरा माझा नवसाचा सिनेमात मला लक्ष्याला घ्यायचं होतं, पण..."; सचिन पिळगावकरांचा मोठा खुलासा

2025-08-09 18:34:17

Sachin Pilgaonkar : "नवरा माझा नवसाचा सिनेमात मला लक्ष्याला घ्यायचं होतं, पण..."; सचिन पिळगावकरांचा मोठा खुलासा

Gadhavach Lagn 2 : गंगी परत येतेय.! गाढवाचं लग्न पुन्हा लागणार; राजर्षी लांडगेचा मोठा खुलासा

2025-07-30 17:59:27

Gadhavach Lagn 2 : गंगी परत येतेय.! गाढवाचं लग्न पुन्हा लागणार; राजर्षी लांडगेचा मोठा खुलासा

Resham Tipnis : तो नक्कीच तुरुंगात जाईल.! मुलाच्या मृत्यूची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर अभिनेत्री भडकली

2025-07-05 18:04:09

Resham Tipnis : तो नक्कीच तुरुंगात जाईल.! मुलाच्या मृत्यूची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर अभिनेत्री भडकली