Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयकडून क्लीन चिट?

by प्रभात वृत्तसेवा
August 30, 2022 | 6:48 pm
A A
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयकडून क्लीन चिट?

गाझियाबाद – सीबीआयने आज मनीष सिसोदिया यांच्या लॉकरचीही झडती घेतली. तथापि, या लॉकरमध्येही काहीही न सापडल्याने सीबीआयने आपल्याल क्‍लीन चिट दिली आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia) यांनी म्हटले आहे.

सीबीआयच्या चार सदस्यीय टीमने दिल्ली जवळील गाझियाबाद येथील पंजाब नॅशनल बॅंकेच्या शाखेत त्यांच्या लॉकरचा शोध घेतला तेव्हा सिसोदिया आणि त्यांची पत्नी उपस्थित होते. सीबीआय दबावाखाली काम करत होती, असे सिसोदिया यांनी शोध संपल्यानंतर पत्रकारांना सांगितले. आज मला सीबीआयकडून क्‍लीन चिट मिळाल्याचा मला आनंद आहे.

माझ्या लॉकर किंवा निवासस्थानाच्या झडतीतून त्यांना काहीही सापडले नाही,” असे सिसोदिया यांनी पत्रकारांना सांगितले. सीबीआयचे पथक सिसोदिया यांच्या लॉकरची तपासणी करण्यासाठी येणार असल्याचे आधीच जाहीर झाल्याने तेथे माध्यमांचे प्रतिनिधी आणि बघ्यांची मोठीच गर्दी झाली होती. सिसोदिया यांच्या घरावरही 19 ऑगस्ट रोजी छापा घालून तेथे 14 तास तपासणी करण्यात आली पण तेथही सीबीआयला काहीही सापडले नाही. (Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia clean chit from CBI?)

Tags: cbiclean chitdelhi deputy chief minister manish sisodiaदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया
Previous Post

Ganeshotsav 2022 : विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया; मुख्यमंत्री शिंदेंकडून जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

Next Post

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, याची काळजी घ्यावी – उपमुख्यमंत्री

शिफारस केलेल्या बातम्या

वरिष्ठ रेल्वे अधिकारी केसी जोशींना लाच घेताना रंगेहाथ पकडले; घराच्या झडतीत पोत्यांमध्ये भरलेले सापडले 2.61 कोटी रुपये
Top News

वरिष्ठ रेल्वे अधिकारी केसी जोशींना लाच घेताना रंगेहाथ पकडले; घराच्या झडतीत पोत्यांमध्ये भरलेले सापडले 2.61 कोटी रुपये

2 weeks ago
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना मोठा दिलासा; सीबीआयकडून कंपनीविरोधातील केसचा क्लोजर रिपोर्ट सादर
Top News

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना मोठा दिलासा; सीबीआयकडून कंपनीविरोधातील केसचा क्लोजर रिपोर्ट सादर

1 month ago
“एकदाही बहुमत देऊन जनतेने पवारांना मुख्यमंत्री केले नाही”; दिलीप वळसे पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Top News

“एकदाही बहुमत देऊन जनतेने पवारांना मुख्यमंत्री केले नाही”; दिलीप वळसे पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका

1 month ago
‘त्या’ हत्यांमागे काही समान धागा आहे का ? सर्वोच्च न्यायालयाची सीबीआयला विचारणा
Top News

‘त्या’ हत्यांमागे काही समान धागा आहे का ? सर्वोच्च न्यायालयाची सीबीआयला विचारणा

1 month ago
Next Post
Ganeshotsav 2022 : गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, याची काळजी घ्यावी – उपमुख्यमंत्री

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, याची काळजी घ्यावी - उपमुख्यमंत्री

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023(Boxing) : प्रीतीने जिंकला ऑलिम्पिक कोटा; भारतासाठी पदक देखील केले निश्‍चित…

Asian Games 2023(weightlifting) : मीराबाई चानूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

Asian Games 2023 : नेमबाजीमध्ये सरबज्योत-दिव्याला सांघिक रौप्यपदक…

Asian Games 2023 (Hockey) : भारताचा पाकवर सर्वात मोठा विजय

JD(S) alliance with BJP : भाजपसोबत आघाडीवरून कर्नाटक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष भडकले

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा

पंजाबमधील शेतकऱ्यांचे “रेल रोको आंदोलन” 3 दिवसानंतर मागे

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: cbiclean chitdelhi deputy chief minister manish sisodiaदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही