Pune Crime | आक्षेपार्ह व्हिडीओ नातेवाईकांना पाठवून महिलेची बदनामी; गुन्हा दाखल

Updated On:
Pune Crime | आक्षेपार्ह व्हिडीओ नातेवाईकांना पाठवून महिलेची बदनामी; गुन्हा दाखल

पुणे,दि.29- फेसबुकवर महिलेची फोटो मॉर्फ करुन बदनामिकारक व्हिडीओ तीच्या नातेवाईकांना पाठवण्यात आला. याप्रकरणी सागर केसरकर(रा.बुधरगड) याच्याविरुध्द खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गुरुवार पेठेत रहाणाऱ्या एका 31 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानूसार आरोपीने तीचे फोटो व मोबाईलक्रमांत फेसबुकवर टाकला. यानंतर तीचे मॉर्फ केलेले अश्‍लील फोटो व व्हिडिओ टाकले.

यामुळे तीला अनेकांचे फोन येऊ लागले. तीचा तीचा ती, भाऊ व बहिणीलाही ही छायाचित्रे व व्हिडीओ टाकण्यात आले. यामुळे बदनामी तसेच विनयभंग करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणाचा तपास खडक पोलीस करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ