\n

“इतक्या वर्षांत आम्ही अमेझॉन प्राईम व्हिडीओत आमच्या ग्राहकांना साजेशा कथा सांगण्यासाठी वचनबद्ध राहिलो” असे अमेझॉन प्राईम व्हिडीओचे हेड ऑफ कंटेंट लायसन्सिंग मनीष मेंघानी यांनी सांगितले. “गहराईयां, ही आमची आगामी ऑफर असून ही कलाकृती आमच्या ग्राहकांवर नक्कीच छाप सोडून राहील. तिची कथाकथनाची पद्धत सिनेचाहत्यांच्या पसंतीस उतरणार आहे. खरोखर ही कथा खास आहे, शकून बत्राने ती हुशारीने गुंफली आहे, गुंतागुंतीच्या मानवी भावना रंगवण्याची क्षमता त्याने पुन्हा सिद्ध केली. या सिनेमामुळे आमची धर्मा प्रॉडक्शनसोबतची भागीदारी बळकट व्हायला मदत झाली आणि आमच्या जगभरातील ग्राहकांसमोर हृदयस्पर्शी कथा घेऊन येताना मनात उत्साह संचारला आहे.”

\n

धर्मा प्रॉडक्शन्सचे करण जोहर म्हणाले की: “गहराई हे आधुनिक नातेसंबंधांचं तीव्र, अस्सल आणि प्रामाणिक निरीक्षण आहे आणि शकुनने मानवी भावनांची गुंतागुंत रंगवण्याचे महत्त्वाचे धनुष्य पेलले आहे. त्याला कलाकारांच्या अदाकारीची प्रामाणिक आणि सशक्त जोड मिळाल्याने फिल्मच्या कथेला चांगली पकड आहे. आम्ही अमेझॉन प्राईम व्हिडीओवर गहराईच्या प्रीमियमसाठी उत्सुक आहोत. ही शेरशाहनंतरची आमची दुसरी भागीदारी आहे, कथेचे सूत्र वैश्विक स्तरावर स्वीकारले जाईल अशी सदिच्छा व्यक्त करतो. प्रेम आणि मैत्री विरुद्ध एखाद्याची महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि संघर्षाची कथा आहे, भारतीय आणि जगभरातील प्रेक्षकांना ती नक्कीच आपलीशी वाटेल.”

\n

कपूर अँड सन्सच्या बंपर यशानंतर दिग्दर्शक शकुन बत्रा पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत परतले आहेत, ते सांगतात: “माझ्याकरिता गहराईयां हा केवळ एक सिनेमा नाही. तो मानवी नात्यांचा वैशिष्ट्यपूर्ण प्रवास आहे, आधुनिक प्रौढ नात्यांचा आरसा आहे, आपण भावना आणि मानसिक आंदोलनातून कसा प्रवास करतो, प्रत्येक पाऊल उचलतो, प्रत्येक निर्णय आपल्या आणि अवतीभोवती असलेल्या व्यक्तींच्या जीवनावर कसा परिणाम करणारा ठरतो हे दर्शवतो. अद्वितीय टीम आणि धर्मा प्रॉडक्शनसमवेत या प्रवासात सामील झाल्याबद्दल विशेष आनंद वाटतो, ही कलाकार मंडळी फार प्रतिभावंत आहे आणि आता अमेझॉन प्राईम व्हिडीओची जोड मिळाली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना आपलासा वाटेल असे माझे मत आहे. जगभरातील प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिसादाची मला प्रतीक्षा राहील.”

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"दीपिका-सिद्धांत चतुर्वेदीचा ‘गहराईयां’ चा टीझर रिलीज; Liplock पाहून चाहत्यांना फुटला घाम","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/gahrahiya.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/amolwarankareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/deepika-siddhant-chaturvedis-teaser-release-of-gahraiyan#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/gahrahiya.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/deepika-siddhant-chaturvedis-teaser-release-of-gahraiyan#webpage","name":"दीपिका-सिद्धांत चतुर्वेदीचा ‘गहराईयां’ चा टीझर रिलीज; Liplock पाहून चाहत्यांना फुटला घाम","url":"https://www.dainikprabhat.com/deepika-siddhant-chaturvedis-teaser-release-of-gahraiyan","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/deepika-siddhant-chaturvedis-teaser-release-of-gahraiyan#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/gahrahiya.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/deepika-siddhant-chaturvedis-teaser-release-of-gahraiyan#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/deepika-siddhant-chaturvedis-teaser-release-of-gahraiyan","name":"दीपिका-सिद्धांत चतुर्वेदीचा ‘गहराईयां’ चा टीझर रिलीज; Liplock पाहून चाहत्यांना फुटला घाम"}}]}}}

दीपिका-सिद्धांत चतुर्वेदीचा ‘गहराईयां’ चा टीझर रिलीज; Liplock पाहून चाहत्यांना फुटला घाम