\n

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुची सुरुवातच खराब झाली. कर्णधार स्मृती मानधना अवघ्या 5 धावा करुन बाद झाली. त्यानंतर सोफी मोलेनिक्स व एलिस पेरी यांनी दमदार 80 धावांची भागीदारी केली. पेरी जास्त आक्रमक पद्धतीने फलंदाजी करत होती. मात्र, ती 49 धावांवर धावबाद झाली. तिने आपल्या खेळीत 32 चेंडूत 7 चौकार व 1 षटकार फटकावला. पाठोपाठ मोलेनिक्सही 33 धावांवर परतली. तिने 30 चेंडूत 5 चौकार फटकावले.

\n

सोफी डीव्हाइन व रिचा घोष यांनी संघाचे शतक फलकावर लावले. या दोघी भक्कमपणे फलंदाजी करत असतानाच डीव्हाइन 26 धावांवर बाद झाली. तिने 16 चेंडूत 1 चौकार व 2 षटकार मारले. रिचाला साथ देण्यासाठी आलेली जॉर्जिया वेरहॅमही 12 धावा करुन परतली.

\n

एका बाजूने रिचा दमदार फलंदाजी करत होती. रिचाने संघाचे दीडशतकही फलकावर लावले. त्यानंतर दिशा कासटही खाते उघडण्यापूर्वीच धावबाद झाली. या वेळी बंगळुरुला 3 चेंडूत 10 धावांची गरज होती. त्यानंतर रिचाने दोन धावा काढल्या व विजयासाठी 2 चेंडूत 8 धावांची गरज असताना षटकार खेचला व आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अखेरच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना रिचा 51 धावांवर धावबाद झाली व दिल्लीने अवघ्या 1 धावेने हा थरारक सामना जिंकला. दिल्लीकडून एलिस केप्से, मरिजन केप, अरुंधती रेड्डी व शिखा पांडे यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.

\n

तत्पूर्वी,  मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून आरसीबीविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने  20 षटकांत 5 गडी गमावून 181 धावा केल्या होत्या.

\n

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/wpl-2024-dcvrcb-match-17delhi-has-set-a-target-of-182-runs-against-rcb/

\n

यादरम्यान जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक 58 धावा केल्या. मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी झाली. शेफाली वर्मा 23 धावा करून बाद झाली. आशा शोभनाने तिचा बळी घेतला. आठव्या षटकात श्रेयंका पाटीलने संघाला दुसरा धक्का दिला. श्रेयंकाने मेग लॅनिंगला एलबीडब्ल्यू आऊट केले. कर्णधारा लॅनिंगने पाच चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या.

\n

संघाला तिसरा धक्का जेमिमाह रॉड्रिग्जच्या रूपाने बसला. तिने एलिस कॅप्सीसोबत 97 धावांची भागीदारी केली. मात्र, श्रेयंका पाटीलने तिलाही बाद केले. त्याच वेळी, एलिस कॅप्सीही 32 चेंडूत 48 धावा करून बाद झाली, तिलाही श्रेयंकाने बळी बनवले. आरसीबीची घातक गोलंदाज श्रेयंका पाटीलने जेस जोनासनला बाद करत पाचवा धक्का दिला.  ही तिची चौथी विकेट होती. जेस जोनासनला एकच धाव करता आली. आरसीबीविरुद्ध मारिजने कॅपने 12 धावा आणि राधा यादवने 1 धावा केल्या, दोघीही नाबाद राहिल्या.

\n

मंधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाकडून श्रेयंका पाटीलने सर्वाधिक चार बळी घेतले. तिने 4 षटकात 26 धावा दिल्या. त्याचवेळी आशा शोभना हिने 4 षटकात 29 धावा देत एक गडी बाद केला.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"WPL 2024 ( #DCvRCB Match 17 ) : रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा आरसीबीवर एका धावेने विजय, शेवटच्या चेंडूवर रिचा झाली धावबाद…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/rcb-vs-dc.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cricket-wpl-2024-dcvrcb-match-17-in-an-exciting-match-delhi-won-beating-rcb-by-one-run#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/rcb-vs-dc.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/cricket-wpl-2024-dcvrcb-match-17-in-an-exciting-match-delhi-won-beating-rcb-by-one-run#webpage","name":"WPL 2024 ( #DCvRCB Match 17 ) : रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा आरसीबीवर एका धावेने विजय, शेवटच्या चेंडूवर रिचा झाली धावबाद…","url":"https://www.dainikprabhat.com/cricket-wpl-2024-dcvrcb-match-17-in-an-exciting-match-delhi-won-beating-rcb-by-one-run","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cricket-wpl-2024-dcvrcb-match-17-in-an-exciting-match-delhi-won-beating-rcb-by-one-run#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/rcb-vs-dc.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/cricket-wpl-2024-dcvrcb-match-17-in-an-exciting-match-delhi-won-beating-rcb-by-one-run#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/cricket-wpl-2024-dcvrcb-match-17-in-an-exciting-match-delhi-won-beating-rcb-by-one-run","name":"WPL 2024 ( #DCvRCB Match 17 ) : रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा आरसीबीवर एका धावेने विजय, शेवटच्या चेंडूवर रिचा झाली धावबाद…"}}]}}}

WPL 2024 ( #DCvRCB Match 17 ) : रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा आरसीबीवर एका धावेने विजय, शेवटच्या चेंडूवर रिचा झाली धावबाद…