कोरोनाविरोधातील लढ्यासाठी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरेंची ५ लाखांची मदत
Updated On:

पुणे : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्याला रोखण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. प्रशासनाच्या मदतीला हातभार म्हणून शहरातील शिवसेना नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी देखील पुढाकार घेतला आहे.
प्रमोद नाना भानगिरे यांनी कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुमारे २ लाखांची मदत देऊ केली आहे. तसेच प्रभाग क्र २६ मधील हातावर पोट भरणाऱ्यांना गरजू कुटुंबातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी आणि घरगुती अत्यावश्यक वस्तूसाठी सुमारे ३ लाखांची अशी सुमारे ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. शहरात





