Dainik Prabhat
Thursday, June 30, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

चिदम्बरम यांनीच उद्घघाटन केलेल्या सीबीआयच्या इमारतीत अटकेनंतर पाचारण

by प्रभात वृत्तसेवा
August 22, 2019 | 8:50 am
A A
चिदम्बरम यांनीच उद्घघाटन केलेल्या सीबीआयच्या इमारतीत अटकेनंतर पाचारण

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया प्रकरणी कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर अटक करण्यात आली आहे. सीबीआयने चिदंबरम यांना दिल्लीमधील जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली. पी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. मात्र पी चिदंबरम बेपत्ता होते. अखेर 27 तासांनंतर पी चिदंबरम यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. या सर्वात चिदंबरम यांना अटक करून ज्या सीबीआयच्या ज्या इमारतीत आणण्यात आले आहे त्या इमारतीच्या उद्घाटनादरम्यान चिदंबरम हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. सीबीआयच्या या नव्या इमारतीचे उद्घाटन 2011 मध्ये करण्यात आले होते. त्यामुळे ही एक दुर्दैवाची गोष्ट असल्याचे म्हटले जात आहे.

#WATCH ANI file footage: The then Union Home Minister, P Chidambaram at the inauguration of the new Central Bureau of Investigation (CBI) headquarters in Delhi on June 30, 2011. Chidambaram was arrested by CBI yesterday and brought to this complex. pic.twitter.com/ikuxIzaSyF

— ANI (@ANI) August 22, 2019

2011 मध्ये चिदंबरम यांच्या खांद्यावर गृहमंत्रीपदाची धुरा होती. सीबीआयच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच यावेळी या कार्यक्रमात चिदंबरम यांच्याव्यतिरिक्त कपिल सिब्बल, विरप्पा मोईली, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्याच उद्घघाटन इमारतीत चिदम्बरम यांना अटक करून आणणे हे त्यांच्यासाठी खुप मोठी दुर्दैवाची गोष्ट असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान. मंगळवारपासून सीबीआय आणि ईडी चिदंबरम यांचा शोध घेत होती. परंतु ते बेपत्ता झाले होते. बुधवारी रात्री 8 वाचता अचानक ते कॉंग्रेसच्या कार्यालयात पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी आपली बाजू मांडली आणि आपल्या निवासस्थानी रवाना झाले. त्या पाठलाग करत सीबीआयची टीम कॉंग्रेसच्या मुख्यालयात पोहोचली होती. परंतु त्यावेळी ते आपल्या निवासस्थानी रवाना झाले होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानाहून अटक करण्यात आली.

Tags: cbi headquarterinx media casenational newsp. chidambaram

शिफारस केलेल्या बातम्या

#InternationalYogaDay : कोरोना व्हायरसची भीती घालवायची तर ‘हे’ नक्की करा
latest-news

International yoga day: ‘२१ जून’लाच का साजरा करतात ‘योग दिवस’? वाचा सविस्तर

1 week ago
व्हॉट्सऍप वापरकर्त्यांनो, आता नको असलेल्या लोकांपासून प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन ‘असे’ लपवा !
टेक्नोलॉजी

व्हॉट्सऍप वापरकर्त्यांनो, आता नको असलेल्या लोकांपासून प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन ‘असे’ लपवा !

1 week ago
मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली; तुमच्या मुलाकडून अशा चुका होत आहेत का? ताबडतोब दुरुस्त करा !
Top News

मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली; तुमच्या मुलाकडून अशा चुका होत आहेत का? ताबडतोब दुरुस्त करा !

1 week ago
जय हो! भारतीय लष्कराला मोठे यश; 24 तासांत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान
Top News

जय हो! भारतीय लष्कराला मोठे यश; 24 तासांत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी

बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री

शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी

शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्याने फडणवीस नाराज? केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर स्वीकारणार ‘उपमुख्यमंत्री’पदाची जबाबदारी

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले”अजून एका..”

मुख्यमंत्रीपद हिरवणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांनी पद व पक्ष दोन्ही काढून घेतले?

सरकार एकनाथ शिंदेंचं, रिमोट कंट्रोल आता देवेंद्र फडणवीसांकडे ?

आज फक्त एकनाथ शिंदेंचाच शपथविधी होणार; मात्र शपथविधीला…

आजपासूनच भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभा राहणार; राष्ट्रवादीचा स्पष्ट इशारा

Most Popular Today

Tags: cbi headquarterinx media casenational newsp. chidambaram

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!