Chandukaka Saraf : अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नामांकित सुवर्णपेढी चंदुकाका सराफ (Chandukaka Saraf ) यांनी ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये ‘गोल्ड रेट प्रोटेक्शन’ ही योजना विशेष आकर्षण ठरत आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना केवळ २५ टक्के ॲडव्हान्स भरून दागिने बुक करता येणार आहेत. खरेदीच्या वेळी बुकिंगचा दर किंवा त्या वेळचा चालू बाजारभाव यांपैकी जो दर कमी असेल, त्याचा लाभ ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Chandukaka Saraf याशिवाय, सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ६० टक्क्यांपर्यंत सवलत, तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. ही विशेष ऑफर महाराष्ट्र व कर्नाटक येथील सर्व दालनांमध्ये १९ एप्रिल २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंदुकाका सराफचे चेअरमन किशोरकुमार शहा (Kishorkumar Shah) तसेच संचालक सम्यक किशोरकुमार शहा (Samyak Kishorkumar Shah) यांनी केले आहे. १८२७ पासून कार्यरत असलेल्या या सुवर्णपेढीने पिढ्यानपिढ्या ग्राहकांचा विश्वास जपला आहे, ऑफर्सबाबात अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १८०० २६७ ८५५५ यावर संपर्क साधा.