अंदाजपत्रकातील ठळक कामे..!
Updated On:

छत्रपती संभाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे पुतळा शिल्प उभारणार
वेंगसरकर अकॅडमी येथे पॅव्हेलियनचे काम करणार
पिंपरी येथे दिव्यांगासाठी कल्याणकारी केंद्र बांधणार
शहरी गरीबांसाठी 1136 कोटी रुपयांची तरतूद
सातव्या वेतन आयोगासाठी 160 कोटींची तरतूद
जेंडर बजेट (महिलांच्या विविध योजनांसाठी) 39.56 कोटी
महापौर विकास निधीसाठी 5.35 कोटी
दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी 35 कोटी
पाणीपुरवठा विशेष निधी 217 कोटी
“पीएमपी”साठी 244 कोटींची तरतूद
नगररचना भूसंपादना करीता 50 कोटींची तरतूद
अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेसाठी 2.75 कोटी
स्मार्ट सिटीसाठी 150 कोटी
प्रधानमंत्री आवासयोजनेसाठी 70 कोटी
अमृत योजनेसाठी 81.92 कोटी
पिंपरी ते निगडी मेट्रोसाठी 50 कोटी







