हॉट मॉम ‘श्वेता तिवारी’चा बोल्ड अवतार पुन्हा चर्चेत…; अभिनेत्रीने पाण्यात लावली आग !

Updated On:
Photo 1

मुंबई – टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 4’ची विजेती ‘श्वेता तिवारी’ अजूनही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. श्वेता सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह असते. ती सतत नवीन फोटोशूट्‌स करते आणि आपल्या बोल्ड लूक मुळे चाहत्यांना वेड लावते.

श्वेतानं यावेळी पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर अत्यंत मादक फोटो शेअर केले असून, तिचा हा बोल्ड अंदाज फॅन्सला अक्षरशः वेड लावणारा आहे. या फोटोमध्ये श्वेतान पिंक कलरची बिकिनी घातली असून अभिनेत्री स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. यामध्ये श्वेता कमालीची हॉट दिसतेय.

वयाच्या 42 व्या वर्षीही श्वेता सुंदर आणि तितकीच हॉट दिसून येत आहे. दरम्यान, या फोटोवरुन अभिनेत्रीला ट्रोल केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला नेटकऱ्यांना तिचा बोल्ड लूक चांगलाच आवडला आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

श्वेता तिवारी हीने हे फोटो शेअर करत ‘डे आऊट’ असं कॅप्शन दिलं आहे. तर नेटकऱ्यांनी श्वेताच्या या फोटोवर कातिल अदा.. चाहते फिदा अशी कमेंट केली आहे. तिचा हा परफेक्ट आणि हॉट समर लूक सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ

Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ

Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली "मी प्रत्येक गोष्टीचा..."

Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली "मी प्रत्येक गोष्टीचा..."

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या विकेंड का वार'मध्ये सलमान खानची तब्येत बिघडली; चाहते चिंतेत; अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या विकेंड का वार'मध्ये सलमान खानची तब्येत बिघडली; चाहते चिंतेत; अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

Shehnaaz Gill : "आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो"; शहनाज गिलने शेअर केला विमानप्रवासाचा धक्कादायक अनुभव

Shehnaaz Gill : "आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो"; शहनाज गिलने शेअर केला विमानप्रवासाचा धक्कादायक अनुभव