हॉट मॉम ‘श्वेता तिवारी’चा बोल्ड अवतार पुन्हा चर्चेत…; वयाच्या 42 व्या वर्षी देखील दिसते कमालीची सुंदर

Updated On:
Photo 1

मुंबई – टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 4’ची विजेती ‘श्वेता तिवारी’ अजूनही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. श्वेता सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह असते. ती सतत नवीन फोटोशूट्‌स करते आणि आपल्या बोल्ड लूक मुळे चाहत्यांना वेड लावते.

श्वेतानं यावेळी पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर अत्यंत मादक फोटो शेअर केले असून, तिचा हा बोल्ड अंदाज फॅन्सला अक्षरशः वेड लावणारा आहे. श्वेता तिवारी ही 42 वयाची असून बोल्डनेसमध्ये 22 वर्षांच्या मुलीला देखील आरामात मागे टाकते.

श्वेता तिवारी हिने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे. श्वेता तिवारी हिच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळते. ब्लॅक पोल्का डॉट्स डिझाइन कटआऊट ड्रेसमध्ये श्वेता तिवारी ही दिसत असून, फॅन्सने देखील यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

श्वेता तिवारी हीने हे फोटो शेअर करत ‘डे आऊट’ असं कॅप्शन दिलं आहे. तर नेटकऱ्यांनी श्वेताच्या या फोटोवर कातिल अदा.. चाहते फिदा अशी कमेंट केली आहे. तिचा हा परफेक्ट आणि हॉट समर लूक सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर श्वेताचा मोठा चाहता वर्ग असून, इंस्टाग्रामवर देखील तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ

Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ

Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली "मी प्रत्येक गोष्टीचा..."

Karishma Tanna: कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर करिश्मा तन्नाने शेअर केली पोस्ट; म्हणाली "मी प्रत्येक गोष्टीचा..."

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या विकेंड का वार'मध्ये सलमान खानची तब्येत बिघडली; चाहते चिंतेत; अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

Salman Khan: 'बिग बॉस 20'च्या विकेंड का वार'मध्ये सलमान खानची तब्येत बिघडली; चाहते चिंतेत; अभिनेत्याने दिले स्पष्टीकरण

Shehnaaz Gill : "आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो"; शहनाज गिलने शेअर केला विमानप्रवासाचा धक्कादायक अनुभव

Shehnaaz Gill : "आज आम्ही खूप कठीण प्रसंगातून वाचलो"; शहनाज गिलने शेअर केला विमानप्रवासाचा धक्कादायक अनुभव