काळी जादू..! ब्लॅक हॉट ड्रेसमध्ये ‘दिशा पटानी’ने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा; पाहा फोटो….

Updated On:-4 फोटो
Photo 1
1 / 4

आणखी संबंधित फोटो

मुंबई – अभिनेत्री ‘दिशा पटानी’ ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.

दिशाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर माहीत आहे. आणि म्हणूनच दिशा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्स सोबत शेअर करते. आणि फॅन्स देखील तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रेम देतात. नुकतंच अभिनेत्री ‘दिशा पटानी’ने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला असून, तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने कमालीच्या अश्या बोल्ड पोज देत फॅन्सला अक्षरशः वेडं लावलं आहे. दिशा ब्लॅक ड्रेसमध्ये कळायची सुंदर आणि मादक दिसत आहे.

बॉलिवूडच्या सर्वत्र बोल्ड अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे दिशा पटानीने पहिले जाते. सोशल मीडियावर देखील तिचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे. दिशा फक्त तिच्या प्रोफेशनल अयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कयम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री कायम चर्चेत असते.

आणखी संबंधित बातम्या

Ramayana Box Office Collection : 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक सुरुवात.! पहिल्याच दिवशी मोडला 'या' बड्या सिनेमाचा विक्रम

Ramayana Box Office Collection : 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक सुरुवात.! पहिल्याच दिवशी मोडला 'या' बड्या सिनेमाचा विक्रम

Jailer 2 OTT : रजनीकांतचा ‘जेलर २’ आता ओटीटीवर पाहता येणार; तारीख जाहीर

Jailer 2 OTT :  रजनीकांतचा ‘जेलर २’ आता ओटीटीवर पाहता येणार; तारीख जाहीर

Lara Dutta Post : ‘रामायण’मधील कैकेयीच्या भूमिकेबद्दल लारा दत्ता भावुक; वडिलांच्या आठवणीत लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

Lara Dutta Post : ‘रामायण’मधील कैकेयीच्या भूमिकेबद्दल लारा दत्ता भावुक; वडिलांच्या आठवणीत लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

Ramayana Movie : हा सीन ठरतोय चर्चेचा विषय! रामायण पाहिल्यानंतर प्रेक्षक काय म्हणाले?

Ramayana Movie : हा सीन ठरतोय चर्चेचा विषय! रामायण पाहिल्यानंतर प्रेक्षक काय म्हणाले?