‘भुशी धरण ओव्हर फ्लो..’ करोनाचे नियम धाब्यावर मारत पर्यटक पोचले लोणावळ्यात

Updated On:

पुणे – पुणे जिल्ह्यातील पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे लोणावळ्यातील भुशी धऱण काठोकाठ भरुन वाहण्यास सुरुवात झाली असून, अनेक पर्यटकांनी लोणावळ्याच्या दिशेने धाव घेतली आहे. दरम्यान, यावेळी भुशी धरण परिसरात अनेक पर्यटक विना मास्क फिरताना दिसून आले.

लोणावळा हे पर्यटनस्थळ असून पावसाळ्यात डोंगर दऱ्यांमधून धबधबे वाहत असतात. त्यात, भुशी धरण ओव्हर फ्लो झाले असे म्हटले की हजारो पर्यटक लोणावळ्याच्या दिशेने येतात.

आणखी संबंधित बातम्या

लक्षवेधी : महाराष्ट्राच्या विस्तारणार्‍या क्षमता

2026-07-09 05:30:41

लक्षवेधी : महाराष्ट्राच्या विस्तारणार्‍या क्षमता

Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

2026-07-08 19:19:53

Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Maharashtra Water Crisis : राज्यात २५ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई.! विरोधी आमदारांचा पाणीटंचाईबाबतचा दावा अंशतः खरा

2026-07-08 17:15:28

Maharashtra Water Crisis : राज्यात २५ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई.! विरोधी आमदारांचा पाणीटंचाईबाबतचा दावा अंशतः खरा

Pune News : पंढरीच्या वारकऱ्यांसाठी 'डॉ दुधभाते नेत्रालय आणि आर टी ओ पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिर

2026-07-08 17:04:30

Pune News : पंढरीच्या वारकऱ्यांसाठी 'डॉ दुधभाते नेत्रालय आणि आर टी ओ पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिर

Tukaram Mundhe: 'एक दिवसाचे मुख्यमंत्री झाला तर काय कराल?' तुकाराम मुंढेंनी दिलं परखड उत्तर...

2026-07-08 11:24:07

Tukaram Mundhe: 'एक दिवसाचे मुख्यमंत्री झाला तर काय कराल?' तुकाराम मुंढेंनी दिलं परखड उत्तर...