Pune District : खुरपीच्या कामात बळीराजा व्यस्त
Updated On:

चिंबळी : कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामातील गहू पीक हिरवेगार झाले असून सध्या बळीराजा पिकाच्या खुरपणीत व्यस्त झाला असून पोषक वातावरणामुळे यंदा भरघोस उत्पन्न येण्याची आशा बळीराजाला आहे.