मोबाइलवरून अश्‍लिल चित्रफित पाठविल्याप्रकरणात परप्रांतीय व्यक्तीला जामीन

Updated On:
मोबाइलवरून अश्‍लिल चित्रफित पाठविल्याप्रकरणात परप्रांतीय व्यक्तीला जामीन

पुणे- मोबाइलवरून अश्‍लील चित्रफित पाठवून, तसेच वारंवार फोन करून महिलेचा विनयभंग करणाऱ्याला परप्रांतीय व्यक्तीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भारती बुरंडे यांनी 20 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे. 

मोहन लालजी कुमार (वय 33, रा. सिंहगड रस्ता, मूळ. उत्तरप्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. शिवप्रसाद साळुंके यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. 11 जुलै 2019 रोजी ही घटना घडली. याबाबत 57 वर्षीय महिलेने लोणावळा ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

 पोलिसांनी त्याच्या क्रमांकावरून माहिती काढून त्याला सिंहगड रोड येथून अटक केली. त्याने न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केला. केवळ फोटो पाठविण्यात आले आहेत. त्याला माहिती तंत्रज्ञान कायद्याचा कलम 67 (अ) लागू होत नाही.

 मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रमोद आनंद धुमाळ विरूध्द राज्य सरकारच्या न्यायनिवाड्याचा दाखला ऍड. शिवप्रसाद साळुंके यांनी दिला. तसेच, तो घरातील कर्ता आहे. त्याच्या मुलीवर उपचार सुरू असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. 

दोषारोपपत्र दाखल होईलपर्यंत प्रत्येक बुधवारी लोणावळा पोलीस स्टेशनला हजर राहणे आणि इतर अटीवर न्यायालयाने हा निकाल दिला.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट