हेही वाचा – WTC Final 2025 : पॅट कमिन्सचा मोठा धमाका! ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच कर्णधार
\nबाबर आझम पाकिस्तानी संघाचा राहिलाय कर्णधार –
\n\n\nGreat News #BabarAzam in #BBL pic.twitter.com/VQGN5JTSvK
\n— Sohail Imran (@sohailimrangeo) June 13, 2025
\nबाबर आझमला टी-२० क्रिकेटमध्ये भरपूर अनुभव आहे, जो सिडनी सिक्सर्स संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. तो पाकिस्तान राष्ट्रीय संघ आणि पीएसएलमधील शावर झल्मीचा कर्णधार राहिला आहे. त्याने टी-२० क्रिकेटच्या ३२० सामन्यांमध्ये एकूण ११३३० धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून ११ शतके आणि ९३ अर्धशतके झाली आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १२२ धावा आहे.