Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

MI vs CSK : आयुष म्हात्रेचे धमाकेदार पदार्पण! मुंबईची धुलाई करत सीएसकेसाठी रचला इतिहास

by प्रभात वृत्तसेवा
April 20, 2025 | 9:57 pm
MI vs CSK : आयुष म्हात्रेचे धमाकेदार पदार्पण! मुंबईची धुलाई करत सीएसकेसाठी रचला इतिहास

आयुष म्हात्रे: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण CSK खेळाडू!

MI vs CSK Ayush Mhatre creates history for CSK in IPL : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे आयपीएल पदार्पण इतिहासाच्या पानांमध्ये नोंदले गेले आहे. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला इतिहास रचला. आता त्याच्यासोबतच खेळाडू आयुष म्हात्रेची आयपीएल कारकीर्दही सुरू झाली आहे. हे दोन्ही खेळाडू १९ वर्षांखालील क्रिकेट संघात एकत्र खेळले आहेत. आयुष म्हात्रेनेही आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात एका वादळी खेळीने केली. यासह त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी इतिहास रचला.

आयुष म्हात्रेने सीएसकेसाठी रचला इतिहास –

आयुष म्हात्रेने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली. १७ वर्षीय आयुष म्हात्रेने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात अतिशय दमदार पद्धतीने केली. त्याने पहिल्याच चेंडूवर एक धाव घेऊन आपले खाते उघडले. यासह त्याने चेन्नई सुप किंग्जसाठी एक खास पराक्रम केला आहे. तो आयपीएलमध्ये सीएसकेचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने अभिनव मुकुंदला मागे टाकले आहे. याआधी हा विक्रम त्याच्या नावावर होता.

Pulling up at his Mhatre-bhoomi! 💪🏻🦁#MIvCSK #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/HqmkPwNXKs

— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 20, 2025

आयपीएलमध्ये सीएसकेचे प्रतिनिधित्व करणारे सर्वात तरुण खेळाडू –

१७ वर्षे २७८ दिवस – आयुष म्हात्रे विरुद्ध एमआय, वानखेडे, २०२५*
१८ वर्षे १३९ दिवस – अभिनव मुकुंद विरुद्ध आरआर, चेन्नई, २००८
१९ वर्षे १२३ दिवस – अंकित राजपूत विरुद्ध एमआय, चेन्नई, २०१३
१९ वर्षे १४८ दिवस – मथिशा पाथिराना विरुद्ध जीटी, वानखेडे, २०२२
२० वर्षे ७९ दिवस – नूर अहमद विरुद्ध एमआय, चेन्नई, २०२५

हेही वाचा – PBKS vs RCB : विराट कोहलीने मोडला आयपीएलचा सर्वात मोठा विक्रम! रचला नवा कीर्तिमान

यानंतर आयुष म्हात्रेने दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार मारून आपला दृष्टिकोन दाखवला. या सामन्यात आयुष म्हात्रेने १५ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. या काळात त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि २ षटकार पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आयुष म्हात्रेने २१३.३३ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या, ज्याची सीएसकेला खूप गरज होती.

हेही वाचा – PBKS vs RCB : आरसीबीने अवघ्या ४८ तासात घेतला बदला, पंजाबला दिले जशास तसे उत्तर

आयुष म्हात्रे फलंदाजीसाठी आला तेव्हा चेन्नई सुपर किंग्जने ३.१ षटकांत १ गडी गमावून फक्त १६ धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत आयुष म्हात्रेने येताच जलद गतीने धावा काढल्या आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली. आयुष म्हात्रेने पॉवरप्लेमध्ये दोन्ही षटकार मारले. आतापर्यंत या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजाने पॉवर प्लेमध्ये फक्त ३ षटकार मारले होते. पण आयुष म्हात्रेने त्याच्या पहिल्याच सामन्यात २ षटकार मारले.

Join our WhatsApp Channel
Tags: Ayush Mhatrechennai super kingsIPL 2025MI vs CSKआयपीएल 2025आयुष महात्रेएम आय विरुद्ध सीएसकेचेन्नई सुपर किंग्ज
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!