8 राज्यांतील 49 जागांवर मतदान Amit Shah on Voting ।
\nदेशातील सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण ४९ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात राहुल गांधी, राजनाथसिंह, पीयूष गोयल, स्मृती इराणी, चिराग पासवान अशा दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद होणार आहे. एकूण सात टप्प्यांमधील सर्वांत कमी मतदारसंघ याच टप्प्यात आहेत.