हा व्हिडीओ शेअर करताना ज्योतिकाने सेशेल्सचे वर्णन ‘स्वर्ग’ असे केले आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी या स्वर्गातील आणखी एक सुंदर दिवस, असे कॅप्शन ज्योतिकाने शेअर केलेल्या व्हिडीओला दिले आहे यासोबतच तिने सेशेल्समधील सुंदर अशा निसर्गाचे आणि इथल्या लोकांचे आभार मानले आहेत. ज्योतिकाचे काही सिंगल फोटोही व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये पोज देताना दिसत आहे.

\n

हेही वाचा : जय पवारानंतर आता युगेंद्र पवारांवर पडणार अक्षदा! सुप्रिया सुळेंची सोशल मीडियावर खास पोस्ट, कोण आहे तनिष्का?

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"मज्जानी लाईफ…! सूर्या आणि ज्योतिकाने लुटला व्हेकेशन ट्रीपचा मनसोक्त आनंद; फोटो, व्हिडीओ पाहा…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/JOTIKA.jpeg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/omkarkhedekareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/amazing-life-surya-and-jyotika-enjoyed-their-vacation-trip-see-photos-videos#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/JOTIKA.jpeg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/amazing-life-surya-and-jyotika-enjoyed-their-vacation-trip-see-photos-videos#webpage","name":"मज्जानी लाईफ…! सूर्या आणि ज्योतिकाने लुटला व्हेकेशन ट्रीपचा मनसोक्त आनंद; फोटो, व्हिडीओ पाहा…","url":"https://www.dainikprabhat.com/amazing-life-surya-and-jyotika-enjoyed-their-vacation-trip-see-photos-videos","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/amazing-life-surya-and-jyotika-enjoyed-their-vacation-trip-see-photos-videos#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/JOTIKA.jpeg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/amazing-life-surya-and-jyotika-enjoyed-their-vacation-trip-see-photos-videos#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/amazing-life-surya-and-jyotika-enjoyed-their-vacation-trip-see-photos-videos","name":"मज्जानी लाईफ…! सूर्या आणि ज्योतिकाने लुटला व्हेकेशन ट्रीपचा मनसोक्त आनंद; फोटो, व्हिडीओ पाहा…"}}]}}}

मज्जानी लाईफ…! सूर्या आणि ज्योतिकाने लुटला व्हेकेशन ट्रीपचा मनसोक्त आनंद; फोटो, व्हिडीओ पाहा…

Updated On:
मज्जानी लाईफ…! सूर्या आणि ज्योतिकाने लुटला व्हेकेशन ट्रीपचा मनसोक्त आनंद; फोटो, व्हिडीओ पाहा…

Surya and his wife Jyotika : दाक्षिणात्य अभिनेता सूर्या त्याची पत्नी ज्योतिकासोबत व्हेकेशन ट्रिपवर गेला आहे. या ट्रेपचे काही फोटो आणि व्हिडीओ अभिनेत्री ज्योतिकाने तिच्या इन्स्टा अकाऊंवरून शेअर केले आहेत. हे दोघेही त्यांच्याचित्रपटांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतात. सूर्या हा अनेकदा ज्योतिकासोबत टाइम स्पेंड करताना दिसतो. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून दोघेही या व्हेकेशन ट्रीपवर गेले आहेत.

सूर्या त्याची पत्नी ज्योतिकासोबत पूर्व आफ्रिकेतील सेशेल्स बेटावर भेट देण्यासाठी गेला आहे. आता याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. त्यातील काही फोटो स्वतः ज्योतिकाने शेअर केले आहेत. ज्योतिकाने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ज्योतिका आणि सूर्या सेशेल्समध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. दोघेही समुद्रकिनाऱ्यावर फिरता फिरता बेट एक्सपोअर करत वेगवेगळ्या राईड्सचाही आनंदही लुटताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jyotika (@jyotika)

हा व्हिडीओ शेअर करताना ज्योतिकाने सेशेल्सचे वर्णन ‘स्वर्ग’ असे केले आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी या स्वर्गातील आणखी एक सुंदर दिवस, असे कॅप्शन ज्योतिकाने शेअर केलेल्या व्हिडीओला दिले आहे यासोबतच तिने सेशेल्समधील सुंदर अशा निसर्गाचे आणि इथल्या लोकांचे आभार मानले आहेत. ज्योतिकाचे काही सिंगल फोटोही व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये पोज देताना दिसत आहे.

हेही वाचा : जय पवारानंतर आता युगेंद्र पवारांवर पडणार अक्षदा! सुप्रिया सुळेंची सोशल मीडियावर खास पोस्ट, कोण आहे तनिष्का?

आणखी संबंधित बातम्या

"डोक्याला थोडा मार लागलाय..." ; कार अपघातानंतर विजय देवरकोंडाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला? चाहत्यांना केलं 'हे' आवाहन

2025-10-07 09:33:28

"डोक्याला थोडा मार लागलाय..." ; कार अपघातानंतर विजय देवरकोंडाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला? चाहत्यांना केलं 'हे' आवाहन

Kingdom Movie : कसा आहे किंग्डम चित्रपट? फर्स्ट रिव्ह्यू आला समोर, विजय देवरकोडांच्या परफॅार्न्सच तोंडभरून कौतुक

2025-07-31 12:39:05

Kingdom Movie : कसा आहे किंग्डम चित्रपट? फर्स्ट रिव्ह्यू आला समोर, विजय देवरकोडांच्या परफॅार्न्सच तोंडभरून कौतुक

अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनचे रुपेरी पडद्यावर कमबॅक; 'या' चित्रपटातून येणार भेटीला, ती खंत व्यक्त करत म्हणाली...

2025-06-18 15:08:12

अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनचे रुपेरी पडद्यावर कमबॅक; 'या' चित्रपटातून येणार भेटीला, ती खंत व्यक्त करत म्हणाली...

कांताराच्या सेटवर दु:खद घटना; ज्युनिअर आर्टिस्टचा नदीत बुडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

2025-05-08 10:18:33

कांताराच्या सेटवर दु:खद घटना; ज्युनिअर आर्टिस्टचा नदीत बुडून मृत्यू, नेमकं काय घडलं?