साडीत कमालीची सुंदर दिसते अभिनेत्री ‘गिरिजा ओक’; ब्लॅक साडीतील हा प्रसन्न मूड पाहाच.!

Updated On:-6 फोटो
Photo 1
1 / 6

आणखी संबंधित फोटो

मुंबई – मालिका-चित्रपट आणि रंगभूमी गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे “गिरिजा ओक-गोडबोले’. सौंदर्याबरोबरच आपल्या अभिनयाच्या बळावर गिरिजा ओकने चित्रपट सृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ आणि ‘शोर इन द सिटी’ या चित्रपटातून गिरिजाच्या हिंदी चित्रपटांमधील गाजलेल्या भूमिका आहेत. त्यानंतर गिरीजा गुलमोहर, हाऊसफुल, लज्जा इत्यादीसह इतर अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली.

गिरिजा वयाच्या 15 व्या वर्षापासून अभिनयाच्या क्षेत्रात असून तिला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. गिरिजा प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची कन्या आहे. गिरीजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही ग्लॅमर्स फोटो शेअर करत असते.

नुकतंच गिरिजा ओकनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर अक्षरशः कमेंटचा वर्षाव केला आहे. काळ्या आणि गुलाबी रंगाच्या साडीत तिनं हे फोटोशूट केलं आहे.

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सुंदर साडीतील हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. या साडीत गिरिजाच्या सौंदर्याला चार चांद लागले असून, ती अतिशय मादक दिसत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Asha Singh Jaiswal : मनोरंजन विश्वावर शोककळा ! 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन; महाभारत मालिकेत साकारली होती खास भूमिका

Asha Singh Jaiswal : मनोरंजन विश्वावर शोककळा ! 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन; महाभारत मालिकेत साकारली होती खास भूमिका

Top 10 News : साखर स्वस्त होणार? ते ४ वर्षांखालील मुलांना ‘ही’ औषधे देऊ नका..; वाचा आजच्या दहा टॉप बातम्या...

Top 10 News : साखर स्वस्त होणार? ते ४ वर्षांखालील मुलांना ‘ही’ औषधे देऊ नका..; वाचा आजच्या दहा टॉप बातम्या...

Actress Hospitalised : 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

Actress Hospitalised : 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

Congress Leader Death : राजकीय वर्तुळात शोककळा ! काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा मृत्यू

Congress Leader Death : राजकीय वर्तुळात शोककळा ! काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा मृत्यू