\nचाहत्याने आईसोबतचा दीपिकाचा हा व्हिडिओ शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, “माझी आई दीपिकाला भेटल्यावर पूर्णपणे स्तब्ध झाली होती. जेव्हा दीपिकाने तिचा हात धरला, तेव्हा ती काहीशी भावुक झाली होती. हा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय आहे.” दरम्यान, आई झाल्यानंतर दीपिकाला आठ तासांच्या कामच्या वेळेवरुन काही चित्रपटांमधून बाहेर पडावे लागले. यानंतर आता लवकरच ती शाहरुख खानच्या ‘किंग’ सिनेमातून  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.Deepika Padukone |

\n

 

\n

हेही वाचा: 

\n

देशातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका घेण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"मराठमोळ्या आईची दीपिकाला खास भेट; अभिनेत्रीच्या ‘त्या’ कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/01/collage-2.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/a-special-gift-for-deepika-from-her-maharashtrian-mother-netizens-praise-the-actresss-gesture#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/01/collage-2.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/a-special-gift-for-deepika-from-her-maharashtrian-mother-netizens-praise-the-actresss-gesture#webpage","name":"मराठमोळ्या आईची दीपिकाला खास भेट; अभिनेत्रीच्या ‘त्या’ कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक","url":"https://www.dainikprabhat.com/a-special-gift-for-deepika-from-her-maharashtrian-mother-netizens-praise-the-actresss-gesture","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/a-special-gift-for-deepika-from-her-maharashtrian-mother-netizens-praise-the-actresss-gesture#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/01/collage-2.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/a-special-gift-for-deepika-from-her-maharashtrian-mother-netizens-praise-the-actresss-gesture#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/a-special-gift-for-deepika-from-her-maharashtrian-mother-netizens-praise-the-actresss-gesture","name":"मराठमोळ्या आईची दीपिकाला खास भेट; अभिनेत्रीच्या ‘त्या’ कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक"}}]}}}

मराठमोळ्या आईची दीपिकाला खास भेट; अभिनेत्रीच्या ‘त्या’ कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक

Updated On:
मराठमोळ्या आईची दीपिकाला खास भेट; अभिनेत्रीच्या ‘त्या’ कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक

Deepika Padukone बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण अभिनयासह तिच्या प्रेमळ स्वभावासाठी देखील ओळखली जाते. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सध्या सोशल मिडियावर दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती एका चाहत्याच्या आईला प्रेमाने भेटताना आणि त्यांनी आणलेली खास भेट स्वीकारताना दिसते.

हा व्हिडिओ दीपिकाच्या एका चाहत्याने शेअर केला आहे, ज्याला दीपिकाने एका विशेष ‘मीट अँड ग्रीट’ कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. या वेळी हा चाहता आपल्या आईलाही सोबत घेऊन आला होता. विशेष म्हणजे त्या चाहत्याच्या आईने दीपिकासाठी स्वतःच्या हाताने बनवलेली ‘पुरणपोळी’ भेट म्हणून आणली होती. दीपिकाने ही घरगुती भेट अतिशय आनंदाने स्वीकारली आणि त्यांचे आभार मानले.

जेव्हा चाहत्याच्या आईने दीपिकाला प्रत्यक्ष पहिल्यानंतर त्यांनी अतिशय नम्रपणे अभिनेत्रीची भेट घेतली. दीपिकानेही मोठ्या प्रेमाने त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचा हात हातात घेतला. सोबतच त्यांच्यासोबत फोटो काढला. दीपिकाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांकडून तिचे कौतुक केले जात आहे.  Deepika Padukone |


चाहत्याने आईसोबतचा दीपिकाचा हा व्हिडिओ शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, “माझी आई दीपिकाला भेटल्यावर पूर्णपणे स्तब्ध झाली होती. जेव्हा दीपिकाने तिचा हात धरला, तेव्हा ती काहीशी भावुक झाली होती. हा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय आहे.” दरम्यान, आई झाल्यानंतर दीपिकाला आठ तासांच्या कामच्या वेळेवरुन काही चित्रपटांमधून बाहेर पडावे लागले. यानंतर आता लवकरच ती शाहरुख खानच्या ‘किंग’ सिनेमातून  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.Deepika Padukone |

 

हेही वाचा: 

देशातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका घेण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली

आणखी संबंधित बातम्या

Sonali Kulkarni : "आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण..."; सोनाली कुलकर्णीने अशोक खरात प्रकरणात व्यक्त केला तीव्र संताप

2026-04-02 12:59:14

Sonali Kulkarni : "आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण..."; सोनाली कुलकर्णीने अशोक खरात प्रकरणात व्यक्त केला तीव्र संताप

Chhaava 2 Film : 'छावा'चा सिक्वेल येणार? विकी कौशल पुन्हा झळकणार एका महत्त्वाच्या भूमिकेत

2026-04-02 09:08:17

Chhaava 2 Film : 'छावा'चा सिक्वेल येणार? विकी कौशल पुन्हा झळकणार एका महत्त्वाच्या भूमिकेत

Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा दमदार टीझर समोर

2026-04-01 10:00:04

Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा दमदार टीझर समोर

Aneet padda sister trolled : 'सैयारा' फेम अनित पड्डाची बहीण ट्रोलर्सच्या निशाण्यावर; 'धुरंधर २' चित्रपटाला प्रोपोगंडा म्हणताच...

2026-03-31 14:46:31

Aneet padda sister trolled : 'सैयारा' फेम अनित पड्डाची बहीण ट्रोलर्सच्या निशाण्यावर; 'धुरंधर २' चित्रपटाला प्रोपोगंडा म्हणताच...

Manisha Koirala : "...इतकाच शृंगार पुरेसा असतो'; सौंदर्याची परिभाषा बदलत मनीषा कोईरालाने शेअर केला ग्रे हेअर लूक

2026-03-31 12:06:37

Manisha Koirala : "...इतकाच शृंगार पुरेसा असतो'; सौंदर्याची परिभाषा बदलत मनीषा कोईरालाने शेअर केला ग्रे हेअर लूक