काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईन, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?,” असे म्हणत काँग्रेसने पार्थ पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
\nपार्थ पवार काय म्हणाले होते?
\nबारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्याच्या संदर्भात बोलताना खासदार पार्थ पवार यांनी म्हटलं होतं की, “माझं कुणाशीही बोलणं झालं नाही. पण त्यांनाच कळायला पाहिजे काय करायचं आणि काय नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी बोलण्याची गरज मला नाही वाटत. कारण सर्वांना माहिती आहे ते काय करत आहेत?
\nसगळे मोठे लोक आहेत, त्यामुळे काय चाललंय हे सर्वांना समजतं. त्यांनी जो विचार केला असेल तो विचार त्यांना करू द्या. काँग्रेसला नंतर महाराष्ट्रात काय त्रास होणार हे त्यांना दिसेल. कारण असं आहे की लोक विसरत नाहीत.
\n\nअजितदादा यांच्याबाबत लोकांच्या मनात प्रेम आहे. अशा वेळी एवढ्या मोठ्या पक्षाने असा निर्णय घेणं हे अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाहीत. त्यामुळे जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागत असतं.
\nआम्ही देखील त्या पद्धतीने समोरं जाऊ. आम्ही कोणालाही फोन करणार नाही. जे काय नशिबात असेल ते होईल. पण मला याचं वाईट वाटतं की महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे”, अशी थेट टीका पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षावर केली होती.
\nकाँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी
\nदरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यादरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरुद्ध उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.
\nतसेच शिवसेना ठाकरे गटानेही सामंजस्याची भूमिका घेत अर्ज दाखल करणार नसल्याचे सांगितले आहे. परंतु काँग्रेसने मात्र अॅड.आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. आकाश मोरे हे माजी आमदार विजय मोरे यांचे पुत्र असून निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
\nहेही वाचा:
\n\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Baramati byelection 2026 : “कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने…”;’त्या’ टीकेवर काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/DD-2026-04-07T091026.432.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/a-son-who-just-became-an-mp-on-the-pretext-of-his-family-congresss-response-to-criticism-over-the-baramati-by-election#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/DD-2026-04-07T091026.432.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/a-son-who-just-became-an-mp-on-the-pretext-of-his-family-congresss-response-to-criticism-over-the-baramati-by-election#webpage","name":"Baramati byelection 2026 : “कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने…”;’त्या’ टीकेवर काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर","url":"https://www.dainikprabhat.com/a-son-who-just-became-an-mp-on-the-pretext-of-his-family-congresss-response-to-criticism-over-the-baramati-by-election","inLanguage":"mr","description":"Baramati byelection 2026 : पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टिप्पणी केली होती.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/a-son-who-just-became-an-mp-on-the-pretext-of-his-family-congresss-response-to-criticism-over-the-baramati-by-election#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/DD-2026-04-07T091026.432.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/a-son-who-just-became-an-mp-on-the-pretext-of-his-family-congresss-response-to-criticism-over-the-baramati-by-election#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/a-son-who-just-became-an-mp-on-the-pretext-of-his-family-congresss-response-to-criticism-over-the-baramati-by-election","name":"Baramati byelection 2026 : “कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने…”;’त्या’ टीकेवर काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर"}}]}}}