फनी चक्रीवादळामुळे 9336 कोटींचे नुकसान
Updated On:

भुवनेश्वर – फनी चक्रीवादळाने ओडिशाचे तब्बल 9,336 कोटींचे नुकसान केले आहे. तर या चक्रीवादळात 64 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. स्पेशल रिलीफ कमिशनरने याबाबतीची माहिती समोर आणली आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशातील पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक जीवित आणि वित्तहानी झाली.
दरम्यान, फनी चक्रिवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर ‘मे’ महिन्यात धडकले होते. फनी वादळामुळे येथील वारे ताशी २०० किमी इतक्या वेगाने वाहत होता.




