Pune District : चिंबळीत 69 जणांचे रक्तदान
Updated On:

चिंबळी : येथे आयोजित शिबिरात 69 जणांनी रक्तदान केले. श्री शिवप्रताप दिन व रामभक्त कोठारी बंधु यांच्या स्मरणार्थ बजरंग दल चिंबळी शाखेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या रक्तदानस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदात्यास मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.





