जळोची- बारामती शहरातील कसबा येथील एका ६७ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
दरम्यान, काल जे नमुने घेतले होते त्यामधील उर्वरित प्रतीक्षेत असलेला एक अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून ६७ वर्षीय पुरुष कसबा बारामती येथील रहिवासी आहे.