येरवडा | जलवाहिनीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने हजारो लिटर पाणी वाया

Updated On:
येरवडा | जलवाहिनीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने हजारो लिटर पाणी वाया

येरवडा (प्रतिनिधी) : येरवडा पोस्ट ऑफिससमोरील जलवाहिनीचा व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.

दुपारच्यावेळी जलवाहिनीचा व्हॉल्व लीक झाल्याने संपुर्ण विमानतळ रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.

रस्त्यावर पाणी आल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी देखील झाली होती.

आणखी संबंधित बातम्या

अग्रलेख : आता पाणी वाचवाच!

2026-10-08 06:00:51

अग्रलेख : आता पाणी वाचवाच!

Devendra Fadnavis : कृष्णाखोरे, कोकणातील पाणी मराठवाड्यात आणणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

2026-09-17 18:05:55

Devendra Fadnavis : कृष्णाखोरे, कोकणातील पाणी मराठवाड्यात आणणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Talera Hospital: तालेरा रुग्णालयाचा एसटीपी प्लांट शोभेपुरता, वर्षभरात ड्रेनेज जोडणीच नाही : पाण्याचा अपव्यय

2026-08-25 07:53:22

Talera Hospital: तालेरा रुग्णालयाचा एसटीपी प्लांट शोभेपुरता, वर्षभरात ड्रेनेज जोडणीच नाही : पाण्याचा अपव्यय

Cauvery water : कावेरीचे पाणी कर्नाटक सरकारने सोडावे; तामिळनाडूच्या याचिकेवर सुनावणी

2026-08-10 15:54:38

Cauvery water : कावेरीचे पाणी कर्नाटक सरकारने सोडावे; तामिळनाडूच्या याचिकेवर सुनावणी

Pune News : पुणे शहराच्या पूर्वभागातील परिसराचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद

2026-07-27 14:33:56