WPL 2024 ( #DCvUPW Match 15 ) : यूपीनं दिल्ली विरुद्ध टाॅस जिंकला; घेतला ‘हा’ निर्णय….

WPL Live Cricket Score, DC vs UPW Women’s Premier League 2024 : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने असतील.
दिल्लीची विजयी घोडदौड रोखण्यासाठी यूपी वॉरियर्स सज्ज आहेत. कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( UP Warriorz elect to bat against Delhi Capitals )
🚨 Toss Update 🚨
UP Warriorz elect to bat against Delhi Capitals.
Live 💻📱https://t.co/HW6TQgqctC#TATAWPL | #DCvUPW pic.twitter.com/E4VnBlNHOh
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 8, 2024
संघात दोन बदल करण्यात आले आहेत. त्याचवेळी सदरलँडचे दिल्ली संघात पुनरागमन झाले आहे. या सामन्यातील पहिला चेंडू साडेसात वाजता टाकला जाईल.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/upw-vs-mi-live-score-mumbai-took-revenge-for-the-previous-defeat-from-up/
मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघाविरुद्धच्या या सामन्यात यूपीला पहिला विजय नोंदवायचा आहे. त्याचवेळी दिल्ली आपला विजयी घोडदौड कायम राखण्याच्या उद्देशाने खेळताना दिसेल.





