World Hindu Congress : ”जगाने हिंदू मूल्यांपासून प्रेरणा घेतली पाहिजे, तरच जगात शांतता प्रस्थापित होईल” ; थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिनी यांचे प्रतिपादन