विजयी विश्व तिरंगा प्यारा..
Updated On:

पुणे : देशाच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनाची तयारी शहरात ठिकठिकाणी सुरू होती. यानिमित्त बुधवारी सायंकाळच्या सुमारास एका आईने तिच्या चिमुकलीला तिरंगा ध्वज घेऊन दिला. त्यावेळी तिची टिपलेली भावमुद्रा.