‘बेबो’ तिसऱ्यांदा होणार आई? व्हॅकेशनच्या फोटोंमुळे रंगली चर्चा

Kareena Kapoor | बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर खान तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. करीना आणि तिचा पती सैफ अली यांना तैमुर आणि जेह ही दोन आहेत. मात्र व्हॅकेशन फोटोंमुळे ४४व्या वर्षी करीना तिसऱ्यांदा आई होणार असल्याचे म्हंटले जात आहे.
अलीकडेच करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये बीचजवळ ती मोनोकिनीत दिसत आहे. स्किन आणि ब्लॅक कलरच्या मोनोकनीमध्ये तिचं थोडं पोट दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना ती प्रेग्नेंट आहे असं वाटत आहे. बेबोच्या या फोटोंवर अनेकांनी “ती प्रेग्नंट वाटत आहे”, “ही गरोदर आहे का?” अशा कमेंट केल्या आहेत. Kareena Kapoor |
View this post on Instagram
दरम्यान, करीना कपूर आणि सैफ अली खान हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. २०१२ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. त्यांना तैमुर आणि जेह ही दोन मुलं आहे. त्यांच्या मुलांची देखील अनेकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे. Kareena Kapoor |
करिना कपूरच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर, करिना शेवटीची ‘सिंघम अगेन’मध्ये दिसली होती. या फिल्ममध्ये तिने अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिका साकारली होती.
हेही वाचा:





