\nपश्चिम बंगालमधील १५२ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान   (West Bengal Election 2026)\n

पश्चिम बंगालमधील १५२ विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदान सुरू झाले आहे. उत्तर बंगालमधील दार्जिलिंग, जलपाईगुडीपासून ते दक्षिणेतील मुर्शिदाबाद, नदिया, बीरभूम आणि हुगळीपर्यंतच्या जिल्ह्यांमध्ये मतदारांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

\n

पहिल्या टप्प्यात राज्याच्या एकूण २९४ जागांपैकी निम्म्याहून अधिक जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अशातच झालेल्या या हिंसाचारामुळे प्रशासनासमोर सुरक्षेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

\n

हेही वाचा: 

\n

West Bengal & Tamil Nadu Assembly Elections 2026: बंगाल-तमिळनाडूत मतदान चालू; कडेकोट सुरक्षा, लाखो जवान तैनात

\n

 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"West Bengal Election 2026: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार; अज्ञाताने फेकले देशी बॉम्ब, परिसरात तणाव","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/West-Bengal-Election-2026-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/west-bengal-election-2026-violence-during-voting-in-murshidabad-west-bengal-unknown-person-throws-crude-bomb-tension-in-the-area#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/West-Bengal-Election-2026-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/west-bengal-election-2026-violence-during-voting-in-murshidabad-west-bengal-unknown-person-throws-crude-bomb-tension-in-the-area#webpage","name":"West Bengal Election 2026: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार; अज्ञाताने फेकले देशी बॉम्ब, परिसरात तणाव","url":"https://www.dainikprabhat.com/west-bengal-election-2026-violence-during-voting-in-murshidabad-west-bengal-unknown-person-throws-crude-bomb-tension-in-the-area","inLanguage":"mr","description":"West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमधील १५२ विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदान सुरू झाले आहे. ","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/west-bengal-election-2026-violence-during-voting-in-murshidabad-west-bengal-unknown-person-throws-crude-bomb-tension-in-the-area#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/West-Bengal-Election-2026-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/west-bengal-election-2026-violence-during-voting-in-murshidabad-west-bengal-unknown-person-throws-crude-bomb-tension-in-the-area#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/west-bengal-election-2026-violence-during-voting-in-murshidabad-west-bengal-unknown-person-throws-crude-bomb-tension-in-the-area","name":"West Bengal Election 2026: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार; अज्ञाताने फेकले देशी बॉम्ब, परिसरात तणाव"}}]}}}

West Bengal Election 2026: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार; अज्ञाताने फेकले देशी बॉम्ब, परिसरात तणाव

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमधील १५२ विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदान सुरू झाले आहे.

Updated On:
West Bengal Election 2026: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार; अज्ञाताने फेकले देशी बॉम्ब, परिसरात तणाव

West Bengal Election 2026:  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान मुर्शिदाबाद जिल्ह्यात मोठा गोंधळ झाला आहे. आम जनत उन्नयन पार्टीचे संस्थापक हुमायू कबीर आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.

त्यानंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नवादा भागात मतदान सुरू असताना काही अज्ञात व्यक्तींनी देसी बॉम्ब फेकले. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञाताने फेकलेल्या क्रूड बॉम्बचा स्फोट होऊन अनेकजण जखमी झाले आहेत. West Bengal Election 2026

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नेमकी संख्या अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले.


पश्चिम बंगालमधील १५२ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान   (West Bengal Election 2026)

पश्चिम बंगालमधील १५२ विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून कडक बंदोबस्तात मतदान सुरू झाले आहे. उत्तर बंगालमधील दार्जिलिंग, जलपाईगुडीपासून ते दक्षिणेतील मुर्शिदाबाद, नदिया, बीरभूम आणि हुगळीपर्यंतच्या जिल्ह्यांमध्ये मतदारांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात राज्याच्या एकूण २९४ जागांपैकी निम्म्याहून अधिक जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अशातच झालेल्या या हिंसाचारामुळे प्रशासनासमोर सुरक्षेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा: 

West Bengal & Tamil Nadu Assembly Elections 2026: बंगाल-तमिळनाडूत मतदान चालू; कडेकोट सुरक्षा, लाखो जवान तैनात

 

आणखी संबंधित बातम्या

West Bengal Politics : निळं बॅकग्राउंड, मध्यभागी फुटबॉलपटू आणि तिरंग्याचा स्पर्श; ममता बॅनर्जी गटाने प्रसिद्ध केला नवा निवडणूक लोगो

2026-09-21 21:56:47

West Bengal Politics : निळं बॅकग्राउंड, मध्यभागी फुटबॉलपटू आणि तिरंग्याचा स्पर्श; ममता बॅनर्जी गटाने प्रसिद्ध केला नवा निवडणूक लोगो

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणूक आयोगाच्या 'त्या' निर्णयाला दिले आव्हान

2026-09-19 19:19:13

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणूक आयोगाच्या 'त्या' निर्णयाला दिले आव्हान

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर नवं संकट! नंदीग्रामपाठोपाठ आणखी एका उमेदवाराची माघार

2026-09-19 13:42:35

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर नवं संकट! नंदीग्रामपाठोपाठ आणखी एका उमेदवाराची माघार

Chandrashekhar Bawankule : शोषणकारी राजकारणामुळे ममतांनी चिन्ह गमावले; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

2026-09-18 22:56:27

Chandrashekhar Bawankule : शोषणकारी राजकारणामुळे ममतांनी चिन्ह गमावले; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Narendra Modi Birthday : मोदींच्या वाढदिवशी महिलांना खास भेट; खात्यात जमा झाले ३,००० रुपये

2026-09-17 13:39:18

Narendra Modi Birthday : मोदींच्या वाढदिवशी महिलांना खास भेट; खात्यात जमा झाले ३,००० रुपये