“खड्डेच बघायचे आहेत, त्यापेक्षा महाराष्ट्र सोडलं असतं तर खर्चही वाचला असता,”; राज ठाकरेंची खोचक टीका; उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा