पाण्याचा वाल तुटल्याने सुभाषनगर, गणेश नगर भागात शिरले पाणी

Updated On:

येरवडा : मंगळवारी सकाळी येरवडा येथील स्व.यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन शाळेत पाण्याच्या टाकीचा वाॅल तुटला होता. त्यामुळे येथील परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झाले होते.

तर सुभाषनगर आणि गणेश नगर भागात पाणी शिरले होते. या घटनेची माहिती दिल्यानंतर पाणी पुरवठा विभागाने वॉलच्या दुरुस्तीचे  काम युध्दपातळीवर सुरु केले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

2026-10-06 18:54:29

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

2026-10-06 07:00:30

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

2026-10-06 06:30:39

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव

2026-10-06 06:00:53

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव

PMC News: ३ हजार ६३२ कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? महापालिकेच्या आर्थिक कारभारात मोठा घोळ; हिशेबच नाही

2026-10-06 05:30:19