\n

या फोटोमध्ये विद्या बालन खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. ती पूर्णपणे वस्त्रविरहित असून तिची मादकता या फोटोमध्ये पूर्णपणे झळकत आहे. या फोटोमध्ये विद्याने आपले शरीर फक्त वर्तमानपत्राने झाकले आहे. तिने तिचे केस खुले ठेवले आहेत आणि हाय हील्स घातलेली दिसत आहे. तसेच, एका हातात कॉफीचा मग आणि दुसऱ्या हातात वर्तमानपत्र धरले आहे. तिचा लूक खूपच हॉट आणि ग्लॅमरस असून, फॅन्स देखील या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"विद्या बालनचा ‘तो’ टॉपलेस फोटो सोशलवर झाला लीक; दिसला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अंदाज !","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/03/vidya-balan.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/vidya-balans-that-topless-photo-leaked-on-social-media-seen-the-boldest-prediction-so-far#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/03/vidya-balan.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/vidya-balans-that-topless-photo-leaked-on-social-media-seen-the-boldest-prediction-so-far#webpage","name":"विद्या बालनचा ‘तो’ टॉपलेस फोटो सोशलवर झाला लीक; दिसला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अंदाज !","url":"https://www.dainikprabhat.com/vidya-balans-that-topless-photo-leaked-on-social-media-seen-the-boldest-prediction-so-far","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/vidya-balans-that-topless-photo-leaked-on-social-media-seen-the-boldest-prediction-so-far#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/03/vidya-balan.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/vidya-balans-that-topless-photo-leaked-on-social-media-seen-the-boldest-prediction-so-far#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/vidya-balans-that-topless-photo-leaked-on-social-media-seen-the-boldest-prediction-so-far","name":"विद्या बालनचा ‘तो’ टॉपलेस फोटो सोशलवर झाला लीक; दिसला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अंदाज !"}}]}}}

विद्या बालनचा ‘तो’ टॉपलेस फोटो सोशलवर झाला लीक; दिसला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अंदाज !

Updated On:
Photo 1

मुंबई – वयाच्या 16 व्या वर्षी एकता कपूरच्या टीव्ही सीरियल ‘हम पांच’मधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री ‘विद्या बालन’ ही बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्रींनपैकी एक म्हणून ओळखले जाते. मात्र, खास करून विद्या ही तिच्या साडी लुक मुळे सतत चर्चेत असते. तिच्या या साड्यांमध्ये वेगवेगळी व्हरायटी पहायला मिळते. सोशल मीडियावर सुद्धा तिच्या साडी लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत असतो. दरम्यान, नेहमीच साडी लूकमध्ये दिसणाऱ्या या अभिनेत्रीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.

आम्ही बोलत आहोत ते म्हणजे.. सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका खास फोटो विषयी. हा फोटो 2015 सालचा आहे, जेव्हा डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी अभिनेत्री विद्या बालन ने फोटोशूट केले होते. मात्र, बऱ्याच दिवसांनी डब्बूने हा फोटो शेअर करताच हा फोटो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dabboo Ratnani (@dabbooratnani)

या फोटोमध्ये विद्या बालन खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. ती पूर्णपणे वस्त्रविरहित असून तिची मादकता या फोटोमध्ये पूर्णपणे झळकत आहे. या फोटोमध्ये विद्याने आपले शरीर फक्त वर्तमानपत्राने झाकले आहे. तिने तिचे केस खुले ठेवले आहेत आणि हाय हील्स घातलेली दिसत आहे. तसेच, एका हातात कॉफीचा मग आणि दुसऱ्या हातात वर्तमानपत्र धरले आहे. तिचा लूक खूपच हॉट आणि ग्लॅमरस असून, फॅन्स देखील या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा दमदार टीझर समोर

Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा दमदार टीझर समोर

Aneet padda sister trolled : 'सैयारा' फेम अनित पड्डाची बहीण ट्रोलर्सच्या निशाण्यावर; 'धुरंधर २' चित्रपटाला प्रोपोगंडा म्हणताच...

Aneet padda sister trolled : 'सैयारा' फेम अनित पड्डाची बहीण ट्रोलर्सच्या निशाण्यावर; 'धुरंधर २' चित्रपटाला प्रोपोगंडा म्हणताच...

Manisha Koirala : "...इतकाच शृंगार पुरेसा असतो'; सौंदर्याची परिभाषा बदलत मनीषा कोईरालाने शेअर केला ग्रे हेअर लूक

Manisha Koirala : "...इतकाच शृंगार पुरेसा असतो'; सौंदर्याची परिभाषा बदलत मनीषा कोईरालाने शेअर केला ग्रे हेअर लूक

Prakash Raj : ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांना मातृशोक; आई स्वर्णलता यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

Prakash Raj : ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांना मातृशोक; आई स्वर्णलता यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन