\nट्विटरवरुन आपला योगासनं करतानाचा व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधान म्हणाले, “मी कोणताही फिटनेस किंवा वैद्यकीय तज्ज्ञही नाही. दररोज योगासनांचा सराव करणं हा माझ्या आयुष्यातील अंतर्गत विषय आहे. अनेक वर्षांपासून मी योगासनांचा सराव करत असून याचा मला फायदाही झाला आहे. मला खात्री आहे की, तुमच्याकडेही फीट राहण्यासाठी इतर पर्यायही उपलब्ध असतील, हे पर्याय देखील तुम्ही इतरांसोबत शेअर करायला हवेत.”

\n

“सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात लोकांचा दिनक्रम आरोग्यपूर्ण रहावा यासाठी तुम्ही लोकांना प्रोत्साहित करा,” असं आवाहनंही मोदींनी जनतेला केलं आहे. तसेच आपला योगासनं करतानाचा व्हिडिओ विविध भाषांमध्येही उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता, असा सल्ला देताना योगासनांच्या सरावासाठी त्यांनी जनतेला शुभेच्छाही दिल्या.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#व्हिडिओ ; पहा लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान मोदी काय करतायेत …","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/01/modi-7.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Kiran Dixit","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/videos-see-what-pm-modi-is-doing-during-lockdown#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/01/modi-7.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/videos-see-what-pm-modi-is-doing-during-lockdown#webpage","name":"#व्हिडिओ ; पहा लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान मोदी काय करतायेत …","url":"https://www.dainikprabhat.com/videos-see-what-pm-modi-is-doing-during-lockdown","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/videos-see-what-pm-modi-is-doing-during-lockdown#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/01/modi-7.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/videos-see-what-pm-modi-is-doing-during-lockdown#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/videos-see-what-pm-modi-is-doing-during-lockdown","name":"#व्हिडिओ ; पहा लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान मोदी काय करतायेत …"}}]}}}

#व्हिडिओ ; पहा लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान मोदी काय करतायेत …

Updated On:
#व्हिडिओ ; पहा लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान मोदी काय करतायेत …

नवी दिल्ली : सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात लोकांचे घरात असतानाचे दिनक्रम सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रविवारी झालेल्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आपण या लॉक डाऊन मध्ये काय करतो याचे व्हिडिओ लवकरच शेअर करणार असल्याचे म्हटले होते. त्यातील पहिला व्हिडिओ आज त्यांनी शेअर केला आहे,

एकानं तुमचं फिटनेस रुटीन काय आहे? असा प्रश्न विचारला होता. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला लॉकडाऊनच्या काळात प्रकृतीची काळजी कशी घ्याल? याबाबत सोमवारी सकाळी माहिती देणारा स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला.


ट्विटरवरुन आपला योगासनं करतानाचा व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधान म्हणाले, “मी कोणताही फिटनेस किंवा वैद्यकीय तज्ज्ञही नाही. दररोज योगासनांचा सराव करणं हा माझ्या आयुष्यातील अंतर्गत विषय आहे. अनेक वर्षांपासून मी योगासनांचा सराव करत असून याचा मला फायदाही झाला आहे. मला खात्री आहे की, तुमच्याकडेही फीट राहण्यासाठी इतर पर्यायही उपलब्ध असतील, हे पर्याय देखील तुम्ही इतरांसोबत शेअर करायला हवेत.”

“सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात लोकांचा दिनक्रम आरोग्यपूर्ण रहावा यासाठी तुम्ही लोकांना प्रोत्साहित करा,” असं आवाहनंही मोदींनी जनतेला केलं आहे. तसेच आपला योगासनं करतानाचा व्हिडिओ विविध भाषांमध्येही उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता, असा सल्ला देताना योगासनांच्या सरावासाठी त्यांनी जनतेला शुभेच्छाही दिल्या.

आणखी संबंधित बातम्या

Nepal Flood News : नेपाळमध्ये तामिळनाडूचे ५७ पर्यटक अडकले

2026-08-26 21:03:47

Nepal Flood News : नेपाळमध्ये तामिळनाडूचे ५७ पर्यटक अडकले

Nepal Flood News : नेपाळमध्ये महापूर.! भूस्खलनामुळे दोन जिल्ह्यांमध्ये प्रचंड हानी, शेकडो जण बेपत्ता

2026-08-26 19:19:44

Nepal Flood News : नेपाळमध्ये महापूर.! भूस्खलनामुळे दोन जिल्ह्यांमध्ये प्रचंड हानी, शेकडो जण बेपत्ता

PM Modi Calls Balen Shah : नेपाळमध्ये महापूर.! पंतप्रधान मोदींचा बालेन शाह यांना फोन, ट्वीट आले चर्चेत !

2026-08-26 18:23:11

PM Modi Calls Balen Shah : नेपाळमध्ये महापूर.! पंतप्रधान मोदींचा बालेन शाह यांना फोन, ट्वीट आले चर्चेत !

Mumbai Auto-Taxi : मुंबईत १ सप्टेंबरपासून टॅक्सी प्रवास महाग होणार.! तब्बल इतक्या रुपयांची भाडेवाढ होणार

2026-08-26 17:14:39

Mumbai Auto-Taxi : मुंबईत १ सप्टेंबरपासून टॅक्सी प्रवास महाग होणार.! तब्बल इतक्या रुपयांची भाडेवाढ होणार

Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या बजेटमधील 0.1% निधीही पुरेसा.! मराठी शाळांच्या स्थितीवर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी व्‍यक्‍त केली चिंता

2026-08-24 21:46:44

Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या बजेटमधील 0.1% निधीही पुरेसा.! मराठी शाळांच्या स्थितीवर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी व्‍यक्‍त केली चिंता