#video: राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण

Updated On:

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७ वा स्मृतिदिन आहे. राज्यभरातील शिवसैनिक आज शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत त्यांना आदरांजली वाहत आहेत. अनेक राजकीय नेतेही बाळासाहेबांना शिवाजी पार्क येथे आदरांजली वाहण्यासाठी येत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देखील बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, त्यातून राज ठाकरेंनी बाळासाहेबांची एक आठवण सांगितली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Amruta Fadnavis : गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं? अमृता फडणवीसांचं होतयं कौतुक

2026-09-26 19:44:17

Amruta Fadnavis : गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं? अमृता फडणवीसांचं होतयं कौतुक

Thackeray Brothers : ठाकरे बंधूंची मोठी घोषणा ! विरोधी पक्षांना केले 'हे' मोठे आवाहन

2026-09-26 19:18:17

Thackeray Brothers : ठाकरे बंधूंची मोठी घोषणा ! विरोधी पक्षांना केले 'हे' मोठे आवाहन

Lalbaugcha Raja: 'लालबागच्या राजा'ला भक्तिमय वातावरणात निरोप; सलग 22 तासांच्या मिरवणुकीनंतर बाप्पाचे विसर्जन

2026-09-26 12:17:44

Lalbaugcha Raja: 'लालबागच्या राजा'ला भक्तिमय वातावरणात निरोप; सलग 22 तासांच्या मिरवणुकीनंतर बाप्पाचे विसर्जन

Mumbaicha Raja : ९९ वर्षांची परंपरा...२२ फुटी भव्य रूप ; ‘मुंबईचा राजा’ला निरोप देण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी

2026-09-25 12:23:24

Mumbaicha Raja : ९९ वर्षांची परंपरा...२२ फुटी भव्य रूप ; ‘मुंबईचा राजा’ला निरोप देण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी

Ganesh festival 2026 : ध्वनी-प्रदूषणमुक्त विसर्जन मिरवणुकीचे आवाहन; मुंबई गणेश मंडळ समन्वय समिती

2026-09-23 19:13:53

Ganesh festival 2026 : ध्वनी-प्रदूषणमुक्त विसर्जन मिरवणुकीचे आवाहन; मुंबई गणेश मंडळ समन्वय समिती